CACPE
25/07/2024
महाराष्ट्रीय मंडळाचे संस्थापक कै. कॅ. शिवराम पंत दामले यांची पुण्यतिथी आज (२५ जुलै २०२४) चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालयात साजरी करण्यात आली त्याची क्षणचित्रे
04/07/2024
नमस्कार!
चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालयातर्फे प्रकाशित केल्या जाणाऱ्या *शारीरिक शिक्षणातील एकमेव नियतकालिक गतिमान शारीरिक शिक्षणाचा* नववा अंक आज प्रकाशित करण्यात आला.
यामध्ये प्रेरणादायी लेख, कबड्डी काल आणि आज, शारीरिक शिक्षणातून मूल्यशिक्षण, खेळातील हालचालींचे विश्लेषण अशा विविध विषयांवर उत्तम लेख दिलेले आहे.
हे नियतकालिक बघण्यासाठी अथवा डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
https://bit.ly/GATIMAN-Issue-9
अधिक माहितीसाठी संपर्क:
प्रा शरद आहेर -९८९००२५२६६
धन्यवाद🙏🏼
31/12/2023
नमस्कार!!!
गतिमान शारीरिक शिक्षण या नियतकालीकेचा आठवा अंक आज प्रकाशित करण्यात आला आहे. आपल्या मार्गदर्शनामुळे हा अंक अधिक गुणवत्तापूर्ण होण्यास मदत झाली आहे. त्याबद्दल आश्रयदाते श्री. रोहन दामले, मुख्य संपादक डॉ. सोपान कांगणे, सर्व संपादकीय सल्लागार आणि संपादक मंडळाचे मी ऋण व्यक्त करतो. अंक बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
https://bit.ly/GATIMAN-Issue-VIII
धन्यवाद🙏🏼
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
MM's Chasnrashekhar Agashe College Of Physical Education, 3, Shankar Rao Lohane Marg, Opposite Tilak Maharashtra Vidyapeeth, Gultekdi
Pune
411037