CoBiz
युवकांमध्ये उद्योजकतेचा प्रसार व्हावा या उद्देशाने CoBiz काम करत आहे.
युवकांनी नाविन्याची कास धरूनच व्यवसाय करावेत अशी आमची इच्छा आहे.सध्याच्या स्पार्धात्मक जगात एकट्या-दुकट्या ने व्यवसाय करण्यापेक्षा सहकारी पद्धतीने एकत्र येऊन केल्यास यशाची खात्री जास्त असते.CoBiz म्हणजे सहकारी-समन्वयाने केलेला व्यवसाय !याचा प्रचार व्हावा म्हणून आम्ही अनेक महाविद्यालयात जाऊन सोशल इनोवेशन्सवर व्याख्याने देऊन समान विचारसरणीच्या युवकांना एकत्रित करत आहोत. आपणही या उपक्रमात सामील व्हावे !
Want your public figure to be the top-listed Public Figure in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the public figure
Telephone
Website
Address
Sr No 9/16/8, Laxminagar Balewadi
Pune
411045