MarathiMati.net

MarathiMati.net

Share

मराठी भाषा, महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा सैरसपाटा, मराठी साहित्य, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्रीय कला या आणि अशा विविध विषयांस वाहिलेले मराठी भाषेतील वेब पोर्टल. मराठीमाती । माझ्या मातीचे गायन
मराठीमाती डॉट कॉम हे पोर्टल मराठी भाषा, महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा सैरसपाटा, मराठी साहित्य, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्रीय कला या आणि अशा विविध विषयांस वाहिलेले मराठी भाषेतील वेब पोर्टल आहे.

15/02/2023

आजचे विचारधन -
दररोज एक नवा विचार वाचण्यासाठी हा संदेश पुढे पाठवून आपण आपल्या प्रियजनांना ‘विचारधन’ गटावर आमंत्रित करा:
https://chat.whatsapp.com/HvP76L3VskRLeK3Bs3fhaL

#मराठीमाती #विचारधन

१३ जुलै दिनविशेष | July 13 in History 13/07/2014

#इंदिरासंत : इंदिरा संत ( #जानेवारी ४, १९१४, #इंडी - #जुलै १३, २०००, #पुणे) या #मराठीकवयित्री आणि #कथालेखक होत्या. शिक्षकीपेशा स्वीकारलेल्या इंदिरा संतांनी लहान मुलांच्या #कथा लिहून आपल्या लिखाणाला प्रारंभ केला. १९५०च्या दशकात त्यांनी #स्त्रीवादी #कविता लिहण्यावर आपले लक्ष केंद्रित केले. #आई, #पत्नी, #मुलगी या नात्यांतून #भारतीयस्त्रीचे दिसणारे खडतर #जीवन त्यांनी आपल्या कवितांमधून हळुवारपणे मांडले आहे.

#दिनविशेष

१३ जुलै दिनविशेष | July 13 in History १३ जुलै दिनविशेष(July 13 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

Want your business to be the top-listed Media Company in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Address


MarathiMati. Com, 4, Sadguru Jangli Maharaj Society, Gokhale Nagar Road, Shivaji CHS, Bhageerath
Pune
411016