Digital Expert
We drive results through BSC-based planning, lead generation, sales strategy, process setup & hands-on execution.
“रंग समृद्धीचे — Digital Expertच्या साथिचे-”
होळी म्हणजे रंगांची, आनंदाची उधळण,
नव्या सुरुवातीची घेऊन आली चाहूल गोड गूंजण.
जसे जळते होळीत जुने भय, शंका आणि अंधार,
तसेच व्यवसायात दूर करूया विस्कळीत व्यवहार.
रंग लाल उत्साहाचा, हिरवा वाढीचा विश्वास,
निळा स्थैर्याचा, पिवळा यशाचा प्रकाश.
Random प्रयत्नांना देऊया आज निरोप,
Structured Growth ने लावूया निर्धाराचे नवे रोप.
Planning पासून BSC पर्यंत स्पष्ट दिशा देऊ,
Lead Generation ते Conversion च्या मदतीने प्रगती कडे वाटचाल करू
Sales Process, Pitch आणि Monitoring ची साथ,
Sales Engine उभा करून वाढीची करूया सुरुवात.
होळी जशी नाती जोडते प्रेमाच्या धाग्यांनी,
Digital Expert जोडतो व्यवसाय यशाच्या रंगांनी.
या होळीला चेहऱ्यावर लावू नका फक्त रंग,
सोबत घ्या Digital Expert चा संग;
म्हणजे Revenue मध्ये दिसेल वाढीचा दंग!
19/12/2018
Our New Logo
Educate . Explore . Enhance
Click here to claim your Sponsored Listing.
Address
Pune
411038