YASH Academy

YASH Academy

Share

At about 3690 students have taken the guidance from the same Institution. It is having another firm named 'Yash Institute of H.T.' AND Started spreading its popularity in all over Pune.

12/02/2024

LEARN English Grammar Online in 8 days only.
✅️ Get cleared All Grammatical Concepts in 8 lectures.
✅️ Guidance From Experts.
✅️ More Benifits in Exam.
✅️ Get Confident while writing English
✅️ 20 yrs Experienced Staff for ur Grammar Problems...
✅️ More Practice, Best Results

06/01/2024

नमस्कार मी प्रा. शेखर रणनवरे, संस्थापक:- यश ॲकॅडमी. पुणे
मी गेले २० वर्ष झाले स्पोकन इंग्लिश चे अध्यापन करत आहे. मी संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी, गृहिणी, व्यापारी , अधिकारी यांना खास करून स्पोकन इंग्लिश चे प्रशिक्षण देण्याचे काम करतो. एका राष्ट्रीय पुरस्काराने माझा सन्मान झाला आहे. आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी या कोर्स चां लाभ घेतला आहे. मी इंग्लिश ग्रामर व स्पोकन इंग्लिश या विषयावर जवळपास 125 पानांचे पुस्तक लिहिले आहे. जे की मी लवकरच प्रकाशित करणार आहे . माझ्या या ज्ञानाचा सर्व विद्यार्थ्याना लाभ व्हावा यासाठी. मी 'Spoken English with Grammar' नावाचा एक परिपूर्ण ऑनलाईन कोर्स घेऊन येत आहे. जो की विद्यार्थी, व्यापारी, गृहिणी, अधिकारी यांच्यासाठी अतिशय माफक फी मध्ये करू शकतात . ज्यामुळे इंग्लिश बद्दल ची पूर्ण भीती मनातुन जाऊ शकते व त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला जातो.
१) कोर्स घरी बसुन ऑनलाईन शिकु शकता
२) दररोज १ तास ४५ दिवस प्रशिक्षण राहील
३) सर्व बेसिक पासुन शिकवले जाईल
४) १००% हमी
५) फी फक्त ₹ ९९९/-
आपणास आणखी माहिती हवी असल्यास खालील न. वर संपर्क करू शकता.
9881323834

06/01/2024

नमस्कार मी प्रा. शेखर रणनवरे, संस्थापक:- यश ॲकॅडमी. पुणे गेले ,२० वर्ष झाले स्पोकन इंग्लिश चे अध्यापन करत आहे. मी संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी, गृहिणी, व्यापारी , अधिकारी यांना खास करून स्पोकन इंग्लिश चे प्रशिक्षण देण्याचे काम करतो. एका राष्ट्रीय पुरस्काराने माझा सन्मान झाला आहे. आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी या कोर्स चां लाभ घेतला आहे. मी इंग्लिश ग्रामर व स्पोकन इंग्लिश या विषयावर जवळपास 125 पानांचे पुस्तक लिहिले आहे. जे की मी लवकरच प्रकाशित करणार आहे . माझ्या या ज्ञानाचा सर्व विद्यार्थ्याना लाभ व्हावा यासाठी. मी 'Spoken English with Grammar' नावाचा एक परिपूर्ण ऑनलाईन कोर्स घेऊन येत आहे. जो की विद्यार्थी, व्यापारी, गृहिणी, अधिकारी यांच्यासाठी अतिशय माफक फी मध्ये करू शकतात . ज्यामुळे इंग्लिश बद्दल ची पूर्ण भीती मनातुन जाऊ शकते व त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला जातो.
१) कोर्स घरी बसुन ऑनलाईन शिकु शकता
२) दररोज १ तास ४५ दिवस प्रशिक्षण राहील
३) सर्व बेसिक पासुन शिकवले जाईल
४) १००% हमी
५) फी फक्त ₹ १४९९/-
आपणास आणखी माहिती हवी असल्यास खालील न. वर संपर्क करू शकता.
9881323834

06/10/2023

Wanted Home Tutors Male /Female Pune and PCMC
From 1st to 12th ALL Boards.
Attractive Salary.
Terms and Conditions
1) Teacher should be experienced
2) Minimum 5 yrs Experience REQ.
3) Salary starts from 10000 - 30,000/-
4) Teachers who are already engaged don't call or meet and waste our time.
5) Only Needy teachers allowed.
6) English must be fluent.
Yash Academy
Pune.Mumbai.New Mumbai
For more details plz call 9822653834

13/08/2023

Wanted Teachers For Home Tuition in Yavatmal near Phadake Hospital. Attractive Salary.
Daily 2 hrs 4 to 6 PM.call 9689968973

Want your school to be the top-listed School/college in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Address


Samartha Complex, Nr. Dhankawadi Last Bus Stop
Pune
411043

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm