Rohit Rajendra Pawar

Rohit Rajendra Pawar

Share

12/07/2026

नसरापूर घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा सुनावल्याची घटना ताजी असतानाही मुंबईत पायधुनी परिसरात एका अवघ्या ७ वर्षाच्या चिमुरडीवर वॉचमनने अत्याचार केल्याची संतापजनक आणि गंभीर घटना घडली. सरसकट सर्वच खटल्यात नसरापूरप्रमाणे तातडीने न्याय मिळत नाही म्हणून आरोपींना कायद्याचा धाक राहिला नाही. त्यासाठीच खटले वेगाने निकाली निघणं आणि शक्ती कायद्यासारखा कायदा तातडीने लागू करणं आवश्यक आहे. याबाबत अधिवेशनातही मागणी केली, त्यानुसार सरकारने त्यासाठी प्रयत्न करावेत. पिडीत चिमुकली लवकर बरी व्हावी, ही प्रार्थना!

Devendra Fadnavis
Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे e
Sunetra Ajit Pawar

Want your public figure to be the top-listed Public Figure in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Address


Srujan House, Ganeshdatta Co-Operative, SHRUJAN HOUSE, Plot No 10A, HSG Society, Sahakar Nagar, Parvati
Pune
411009