Tilak Tank
01/05/2021
नमस्कार,
उद्या ३० एप्रील. आपला टिळक टँक शताब्दी वर्षात प्रवेश करतोय. दुर्दैवाने कोरोनाच्या साथीमुळे आलेल्या निर्बंधांनंतर टँक काही काळ बंद झालाय. पण ही नकारात्मकता कुठेतरी घालवावी, हा माझा सेक्रेटरी या नात्यानं छोटासा प्रयत्न. वास्तविक उद्या आपण सगळे एकत्र हवे होतो. आपल्या स्विमर्सच्या साथीनं हे शताब्दी वर्ष सुरु करण्याचा आनंद काही वेगळाच असता. पण...
....तुमच्या सगळ्यांच्या वतीने उद्याचा दिवस आम्ही प्रतिकात्मक साजरा करु. नंतर वर्षभर आहेच आपल्या हातात. उद्याचा दिवसभर सगळ्यांची आठवण येणार आहेच. पण हे ही दिवस जातील हे नक्की. शेवटी या तलावाच्या मागे प्रेरणा आहे ती लोकमान्यांची!
..राजद्रोहाचा पहिल्या खटल्यानंतर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जेव्हा बाहेर आले तेव्हा त्यांनी 'केसरी'मध्ये लिहिलं होतं....*'पुनःश्च हरी ओम'*...
तोच मंत्र घेऊन आपल्या सगळ्यांना पुढे जायचंय. उद्याचा दिवस आपलंही *MISSION BIGIN AGAIN* सुरु करेल हा आशिर्वाद मी तुम्हा सगळ्यांच्या वतीनं लोकमान्यांच्या चरणी मागतोय! भेटू लवकरच!
*तोपर्यंत सुरक्षित रहा, मास्क वापरा. शक्य त्यांनी Vaccination करुन घ्या*
- तुम्हा सर्वांचा
अमित गोळवलकर
*सेक्रेटरी, टिळक टँक, डेक्कन जिमखाना.*
19/09/2017
Col.(R) Rajyavardhan Singh Rathore has Won the Hearts of Indian Athletes with this Pathbreaking Decision -
Col.(R) Rajyavardhan Singh Rathore has Won the Hearts of Indian Athletes with this Pathbreaking Decision - rightlog.in When Col. Rathore as Sports Minister has started on such a promising note, it is only a matter of time, before India sheds its ignominy of being the...
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Deccan Gymkhana, Prabhat Road Lane # 1
Pune
411004
Opening Hours
| Monday | 5am - 10pm |
| Tuesday | 5am - 10pm |
| Wednesday | 5am - 10pm |
| Thursday | 5am - 10pm |
| Friday | 5am - 10pm |
| Saturday | 5am - 10pm |
| Sunday | 5am - 10pm |