Jalsa Resto And Bar

Jalsa Resto And Bar

Share

Photos 08/03/2020

Each time a woman stands up for herself, she stands up for all women. Never leave the path of righteousness in life. Happy Women's Day!

Photos 21/02/2020

*ॐ नम: शिवाय*
*🔱હર હર મહાદેવ..🔱*
शंकर शिव भोले उमापती महादेव
पालनहार परमेश्वर विश्वरूप महादेव......

*महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा*🚩

Photos 18/02/2020

राजश्रिया विराजित ❣️सकळगुणमंडळीत ❣️
प्रौढ प्रताप पुरंदर ❣️
क्षत्रियकुलावतंस ❣️
सिँहासनाधीश्वर❣️
हिंदवी स्वराज्य संस्थापक,❣️
भोसलेकुलदीपक, ❣️
मुघलदल संहारक, ❣️
कीर्तिवंत, बुद्धिवंत , ❣️
राजाधिराज योगीराज,❣️
दुर्गपती, गज-अश्वपती, ❣️
भूपती प्रजापती, ❣️
राजनितीधुरंधर ,❣️
शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत,❣️
अष्टावधानजागृत, ❣️
न्यायालंकारमंडीत, ❣️
सुवर्णरत्नश्रीपती ❣️
श्रीमंत श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज कि जय .....🚩🚩❣️❣️


🚩

Photos 18/02/2020

आज पासून बारावीच्या परीक्षा सुरू होत आहेत.
12 वी च्या सर्व विधार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा !!! यशस्वी भव !

Best of Luck to all HSC students.

Photos 25/01/2020

Wishing you a Happy Republic Day!

Photos 22/01/2020

🏔⚔ तानाजी⚔🏔
पिक्चर चे तिकीट दाखवा.. आणि
मिळवा 10% सुट
फक्त आणि फक्त
जलसा रेस्ट अॅन्ड बार मध्ये
एक असे परिपूर्ण रेस्टॉरंट,जिथे तुम्ही चिकन 🐓व मटण 🐏प्रेमी असुद्या किंवा 🐟मच्छि प्रेमी इतकंच काय तर शाकाहारी🌾 खवय्यांसाठी सुद्धा एकदम हटके असा मेनू🤔
"जलसा" येथील ट्रेडमार्क ठरलेली अस्सल मटका दम बिर्याणी, लई भारी चवीची मटण/चिकन थाळी अस्सल खवय्यांना साद घालत आहे.😋😋
मच्छि मध्ये सर्व मालवणी प्रकार थाळी सह उपलब्ध आहेत.🦐🐟🐟🦞🦐🦐
🤗🤗🤗..
तसेच आकर्षक अंतर्गत सजावट व भरपूर बैठक व्यवस्था.. Waiting ला थांबायची कटकट नाही तसेच कार व दुचाकी पार्किंग साठी मुबलक जागा.खिशाला परवडणारे दर. तसेच घरबसल्या पार्सल हवे असल्यास आमची स्वतःची Home Delivery सेवा सुद्धा उपलब्ध आहे.(Within 2 km)😍😍😍
तर वाट कसली बघताय आजच सहकुटुंब सहपरिवार भेट द्या.
जय भवानी जय शिवराय
🚩🚩🚩🚩
जलसा रेस्ट अॅन्ड बार
पत्ता - http://bit.ly/jalsaoffer
9150504999
शेअर करा मित्रांनो

Want your establishment to be the top-listed Bar/pub in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address


Sr. No. 35, Pollens Residency, Kalepadal, Hadapsar
Pune
411028

Opening Hours

Monday 11am - 11:45pm
Tuesday 11am - 11:45pm
Wednesday 11am - 11:45pm
Thursday 11am - 11:45pm
Friday 11am - 11:45pm
Saturday 11am - 11:45pm
Sunday 11am - 11:45pm