Amrut Rajendra Marne

Amrut Rajendra Marne

Share

13/03/2026

आमचे प्रेरणास्थान स्व. सतिशशेठ मिसाळ यांना पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण आदरांजली!!

#भावपूर्ण_आदरांजली

19/02/2026

अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य सरसंस्थापक, महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीदिनी त्रिवार मानाचा मुजरा!🚩👏

18/02/2026

मनःपूर्वक अभिनंदन! 🎉
पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी श्री. श्रीनाथ भिमाले यांची नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा.
आपल्या नेतृत्वाखाली पुण्याच्या विकासाला नवी गती मिळो, हीच सदिच्छा!
#अभिनंदन #पुणे

17/02/2026

नव्या भारताची AI ताकद!

दिल्लीतील भारत मंडपम येथे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते India AI Impact Expo 2026 चे भव्य उद्घाटन.
६००+ स्टार्टअप्स, ३००+ लाईव्ह डेमो आणि २२ भारतीय भाषांमध्ये संवाद साधणारी स्वदेशी AI मॉडेल्स हीच आहे विकसित भारत २०४७ कडे वाटचाल करणाऱ्या आत्मनिर्भर भारताची ताकद!

15/02/2026

महाशिवरात्री निमित्त सर्व भाविक भक्तांना मंगलमय शुभेच्छा!

#महाशिवरात्री

14/02/2026

भाजप विजयाचा अश्वमेध…!

11/02/2026

प्रखर राष्ट्रवादी विचारवंत, अंत्योदयाचे प्रणेते पंडित दीनदयाल उपाध्याय जी यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !

#पंडित_दीनदयाल_उपाध्याय #अंत्योदयदिवस

10/02/2026

ज्या पात्र लाभार्थी भगिनींना अद्याप e-KYC अभावी योजनेचा लाभ मिळालेला नाही, त्यांच्यासाठी ३१ मार्चपर्यंत e-KYC दुरुस्तीची सुवर्णसंधी उपलब्ध आहे.
वेळेत e-KYC पूर्ण करून सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ घ्या आणि तुमचा हक्क सुनिश्चित करा.
👉 आजच e-KYC करा, लाभ निश्चित करा.
लाडकी बहीण – सशक्तीकरणाचा विश्वास!

05/02/2026

तूच सुखकर्ता,
तूच दुखहर्ता
अवघ्या दिनाच्या नाथा...!

आपणास व आपल्या परिवारास संकष्ट चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा...!

04/02/2026

गड आला...
पण सिंह गेला !

स्वराज्याचे शूर सेवक नरवीर तानाजी मालुसरे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !

#नरवीर_तानाजी_मालुसरे

03/02/2026

हार्दिक अभिनंदन 💐
पुणे महानगरपालिकेच्या महापौरपदी निवड झाल्याबद्दल सौ. मंजुषा ताई नागपूरेंना मनापासून शुभेच्छा.
आपलं नेतृत्व पुण्याच्या विकासाला नवी दिशा देईल, हीच सदिच्छा! ✨

03/02/2026

आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!

#उमाजी_नाईक

Want your public figure to be the top-listed Public Figure in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address


Pune
411037

Opening Hours

Monday 9am - 8pm
Tuesday 9am - 8pm
Wednesday 9am - 8pm
Thursday 9am - 8pm
Friday 9am - 8pm
Saturday 9am - 8pm
Sunday 9am - 8pm