Business Guru

Business Guru

Share

10/07/2022

लिंक कमेंट मध्ये आहे👇👇

17/04/2022

https://m.facebook.com/story.php?story_fbid=529953088494228&id=100044386245427

हा फोटो पटनाच्या घाटवरचा आहे. याला नाव पड़ले आहे NIT घाट.

नीट पहा. ही मुले इथे नीट, UPSC, IIT वगैरे एग्जामच्या अभ्यासासाठी येतात. तिथेच काही सीनियर विद्यार्थी येतात. ते त्याना मार्गदर्शन करतात. उगीच नाही UPSC किंवा त्या दरज्याच्यां परीक्षेत बिहारी मुले जास्त असतात. जे प्रयत्न करतात ते यशस्वी होतात.

आमच्याकडे असे घाट आहेत ते love घाट,लफड़े घाट,लैला मजनू घाट म्हणून ओळखले जातात. Z ब्रिज तर लय फेमस आहे.

आणि बाकीचे हिंडत असतात भाऊ,दादाच्या मागे घोषणा देत, भौचा विजय असो. नाहीतर भंडारे, सतरंजी उचलणे, मॅटर, मोर्चा, गरबा हे सगळ आपलच आहे.

स्वप्न बघा व प्रत्यक्षात आणण्यासाठी झटा.

Want your business to be the top-listed Business in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address


Office No/407, A-wing, Jay Ganesh Vison, Akurdi
Pune
411035

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm