BPS Entertainment
साधारण तीन वर्षांपूर्वी भावे प्राथमिक शाळा, १९९६ चौथी पास आऊट बॅच मधील आम्ही काही मित्रमैत्रिणींनी एकत्र येऊन एक व्हॉट्सऍप ग्रुप तयार केला आणि "BPS"चा जन्म झाला. (BPS म्हणजे आमची Bhave Prathamik Shala)
अनेक जुने मित्र मैत्रिणी, काही एकमेकांना ओळखणारे तर काही अजिबात नाव न ऐकलेले..यथावकाश एकमेकांना जाणून घेऊन, अनेक गोष्टी शेअर करुन, प्रसंगी एकमेकांच्या पाठीशी उभे राहून आणि त्याचबरोबर अनेकविध आनंदी
1 hour to go..
18/06/2019
Join us on coming Saturday Night for phenomenal show!!
Indeed a treat to experience for all music lovers, writers, poets.
Do come with your near and dear ones.
Vaibhav Joshi Live in Concert
22nd June, Saturday, 9.30 pm
Tilak Smarak Mandir, Pune
Ph. Booking: 9403462880
Online Booking: https://ticketees.com/dramadetails/Vaibhav%20Joshi
13/06/2019
वैभव जोशी यांनी चित्रपटांसाठी लिहिलेली भन्नाट आणि अर्थपूर्ण गाणी इतर कुठल्याही कार्यक्रमात ऐकायला मिळत नाहीत. हिच सांगितिक पर्वणी Vaibhav Joshi LIVE in Concert मधून रसिकांना अनुभवता येणार आहे. सोबत वैभव जोशी यांच्या कवितांचे सादरीकरण आणि किस्से यांचीही जोड या कार्यक्रमाला असेल. वैभव जोशी, हृषिकेश रानडे व अंजली मराठे या कलाकारांच्या उपस्थितीत २२ जून रोजी हा कार्यक्रम रंगणार आहे. आपण सर्वांना या कार्यक्रमाचे आग्रहाचे निमंत्रण!!!
भर पावसात अशा कार्यक्रमाचा अनुभव घेण्याची मजा काही औरच...
Vaibhav Joshi Vaibhav Joshi Hrishikesh Ranade Anjali Marathe PNG Jewellers
Vaibhav Joshi LIVE in Concert
Vaibhav Joshi I Hrishikesh Ranade I Anajali Marathe
22 June 19 I 9.30 pm
Tilak Smarak Mandir
Phone Booking : 94034 62880
Online Booking : https://ticketees.com/dramadetails/Vaibhav%20Joshi
03/06/2019
बीपीएस एंटरटेनमेंटची सुरुवात होऊन साधारण दीड वर्षांचा कालावधी उलटून गेला. या दरम्यान आम्ही दोन कार्यक्रम (आयुष्यावर बोलू काही, इर्शाद) व एका नाटकाच्या (डोन्ट वरी बी हॅपी) माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहचलो. आम्ही या कार्यक्रमाचे केवळ प्रेझेंटर होतोे, म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर तयार असलेल्या कार्यक्रमा सोबत एक 'कॉन्ट्रॅक्ट' करून आम्ही तो तुमच्यापर्यंत पोहचवला. या आधी 'बीपीएस एंटरटेनमेंट प्रस्तुत' असं तुम्हाला वाचायला मिळायचं; आता मात्र आम्ही एक पाऊल पुढे टाकत या क्षेत्रात 'निर्माते' म्हणून आमची ओळख तयार करत आहोत. आम्ही निर्मित केलेला एक नवा, अनोखा कार्यक्रम लवकरच तुमच्या समोर घेऊन येणार आहोत. 'बीपीएस एंटरटेनमेंट'ला निर्माता या भूमिकेत बघायला तुम्हाला आवडेल ना?
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Pune