OKG

OKG

Share

पुण्यात पहिल्यांदाच मिसळची घरपोच सेवा,
ऑफिसच्या जेवणाच्या वेळेत डबे पाठविले जातील.
पावभाजीची भाजी १२० रु किलो.
तवा पुलाव २०० रु किलो.
मँगो मिल्कशेक १५० रु लिटर

06/06/2015

Kindly note :- Due to unavoidable reason, we have shut down OKG from 1st May.

Photos from OKG's post 17/02/2015

New attraction at okg... Juice junction sply for summer.. Thanda thanda cool cool...!!

Photos 15/02/2015

संपूर्ण भारतीय संघाचे अभिनंदन.....

एका मँगो मिल्कशेकवर एक मँगो मिल्कशेक फ्री

15/02/2015

Congrats Virat Kohli for his 22nd ODI century...

cheers

Photos 08/02/2015
06/02/2015

भारत विरुद्ध पाकिस्तान....

१५ फेब्रुवारी २०१५....

वाट बघताय ना ह्या दिवसाची.....

आम्ही पण....

For More Exciting Offers stay tuned on OKG

स्वच्छ किचन, हेच OKG चे वचन....

सर्वोत्तम मिसळ मिळणारे पुण्यातील उपहारगृह.

ऑर्गनायज्ड खाऊ गल्ली

टिळक रोड, अभिनव कॉलेज चौक, पंडित ऑटो च्या समोर, पुणे ४११००२.
दूरभाष:- +९१-९७६२०२५४२३

Mobile uploads 06/02/2015

Available at OKG...

05/02/2015

खुशखबर.... खुशखबर.... खुशखबर....

आपल्या सर्वांचा लाडका... फास्टर फेणे.. वाचायला उपलब्ध होणार OKG त.
८ फेब्रुवारी पासून.
(पुस्तके वाचायला घरी मिळणार नाहीत ह्याची नोंद घ्यावी.)

पूर्ण पत्ता
सर्वोत्तम मिसळ मिळणारे पुण्यातील एक विश्वसनीय ठिकाण.
ऑर्गनायज्ड खाऊ गल्ली
टिळक रोड, अभिनव कॉलेज चौक, पंडित ऑटो च्या समोर, पुणे ४११००२.
दूरभाष:- +९१-९७६२०२५४२३

स्वच्छ किचन, हेच OKG चे वचन....

अजून कोणाकडे फाफे ची पुस्तके शिल्लक असतील तर इथे आणून दिलीत तर बाकी लोकांना त्याचा आनंद लुटता येईल....

धन्यवाद.

Want your restaurant to be the top-listed Restaurant in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address


OKG, Tilak Road
Pune
411042