News Update

News Update

Share

04/10/2023

गेल्या अनेक दिवसांपासून उद्योजक पुनीत बालन यांना सोशल मीडिया वरती जाणीवपूर्वक बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू दिसतात, हे करताना पुनीत बालन यांच्या आजवरच्या कार्याचा सपशेल विसर पडलेला दिसतो, ज्यावेळी गरज होती त्यावेळेस हेच लोक पुनीत बालन यांना मदतीसाठी आवाहन करताना दिसायचे, असो

पालिकेने कारवाई करताना ती पक्षपातीपणे केल्यासारखी वाटते कारण वर्षभर शहराच्या विविध चौकात अनेक राजकारणी लोकांचे तसेच समाजातील इतर अनेक लोकांचे बॅनर आपल्याला पाहायला मिळतात पण अशा लोकांवर कारवाई झालेली वाचनात आली नाही, त्यामुळे नियम हा सर्वांसाठी सारखाच असावा इतर लोकांवर देखील कारवाई करावी.

तसेच दहीहंडी च्या वेळी लावण्यात आलेले बॅनर त्यावर इतक्या उशिरा कारवाई होते हे खरोखरच संशयास्पद आहे.

पुणे महापालिकेचा जाहीर निषेध, पुनीत बालन त्यांचे काम कायम वाचनात येत असते त्यामुळे समाजासाठी खरोखर काम करणाऱ्या पुनीत बालन यांना पाठिंबा.

'पुन्हा एकदा गां***' बाहेर कडून चालताना दिसली मलायका, लोकांच्या कमेंट पाहून पोट धरून हसाल...! - MarathiMaaj.in 29/12/2022

‘पुन्हा एकदा गां***’ बाहेर कडून चालताना दिसली मलायका, लोकांच्या कमेंट पाहून पोट धरून हसाल…!

'पुन्हा एकदा गां***' बाहेर कडून चालताना दिसली मलायका, लोकांच्या कमेंट पाहून पोट धरून हसाल...! - MarathiMaaj.in 7cc093efda0cacae7c4d1b0f2eb76244 बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही इंडस्ट्रीतील सर्वात मोठी फॅशनिस्टा मानली जाते. ४८ वर्षांची अभिने....

सर्वाना खळखळून हसवणारी गंगुबाई झालीय मोठी, पहा दिसते इतकी ग्लॅमरस आणि हॉट की फोटो पाहून चकित व 26/12/2022

सर्वाना खळखळून हसवणारी गंगुबाई झालीय मोठी, पहा दिसते इतकी ग्लॅमरस आणि हॉट की फोटो पाहून चकित व्हाल..

सर्वाना खळखळून हसवणारी गंगुबाई झालीय मोठी, पहा दिसते इतकी ग्लॅमरस आणि हॉट की फोटो पाहून चकित व 7cc093efda0cacae7c4d1b0f2eb76244 टेलिव्हिजनवर अनेक कॉमेडी रियालिटी शो सुरु असतात. मात्र त्यापैकी काहीच रियालिटी शोला यश मिळते.

जया बच्चन पाठोपाठ आशा पारेखने केली बॉलिवूडची पोल-खोल! ध'क्कादा'यक खुला'सा करत म्हणाल्या, 'शूटिंग 25/12/2022

जया बच्चन पाठोपाठ आशा पारेखने केली बॉलिवूडची पोल-खोल! ध’क्कादा’यक खुला’सा करत म्हणाल्या, ‘शूटिंगच्या वेळी आम्हाला झाडामाघे जाऊन…’

जया बच्चन पाठोपाठ आशा पारेखने केली बॉलिवूडची पोल-खोल! ध'क्कादा'यक खुला'सा करत म्हणाल्या, 'शूटिंग 7cc093efda0cacae7c4d1b0f2eb76244 अलीकडेच बॉलीवूड मधील दिग्गज अभिनेत्री जया बच्चन यांनी मोठा ध’क्कादाय’क खु’लासा केला होता. ज्यावेळी

साऊथच्या 'या' अभिनेत्याने 16 वर्षात केली 3 लग्न, बनला चार मुलांचा बाप, दुसरी पत्नी होती 'ही' प्रसिद् 25/12/2022

साऊथच्या ‘या’ अभिनेत्याने 16 वर्षात केली 3 लग्न, बनला चार मुलांचा बाप, दुसरी पत्नी होती ‘ही’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्री…

साऊथच्या 'या' अभिनेत्याने 16 वर्षात केली 3 लग्न, बनला चार मुलांचा बाप, दुसरी पत्नी होती 'ही' प्रसिद् 7cc093efda0cacae7c4d1b0f2eb76244 दक्षिणेतील चित्रपट आपण पाहिले असतील. दक्षिणचे चित्रपट म्हणजे एकदम मनोरंजनाचा खजाना असतो. प्रचंड मार...

Want your business to be the top-listed Media Company in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address


Bhosri
Pune
411026