The Rising Stars Production

The Rising Stars Production

Share

Same work's for Music album songs, Short film's, tv serials, Web series & for new an artsit publicity.

01/02/2024

प्रिय काव्य मित्र. युवा कवी, ज्येष्ठ कवी, गीतकार, गायक, संगीतकार, कलाकार सर्वांना सप्रेम नमस्कार. सहभागी व्हा शिवजयंती online मोहत्सव २०२४ मध्ये. Well comes you..
२०२० सालच्या लॉकडाऊन काळात Online भीम जयंती मोहत्सवात आपण सक्रिय सहभाग घेतल्यामुळे आपल्या विचारांची / कलेची देवाण घेवाण करता आली आणि जयंती उत्सव आपण यशस्वी केला त्यामध्ये आपले सर्वांचे मोलाचे योगदान आहे.
यंदा आपण बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त online शिव जयंती साजरी करणार आहोत. तरी अपनाला विनंती आणि निमंत्रण आहे की आपले काव्यमय विचार , गीत , गायन, वादन, व्याख्यान आपल्या मोबाईलमध्ये शूटिंग करून 8263083329 किंवा 9765511793 या नंबरवर पाठवून सहभाग घ्यावा. आपले व्हिडिओ स्वरूपातील विचार व्यवस्थित एडिट करून The Rising Stars Film Production या युट्यूब चॅनलवर रिलीज केले जातील. आपल्या सक्रिय सहभागाबद्दल प्रमाणपत्र देवून अभिनंदन केले जाईल. चला तर मग आपल्या सादरीकरणाने छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करूयात.

Want your business to be the top-listed Media Company in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address


Pune
411033