Atul Enterprises

Atul Enterprises

Share

13/09/2025
19/08/2025

🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

अतुल इंटरप्राईजेस
प्रोप्रायटर
स्व. सौ. कमल मनसुख नवले

त्यांच्या स्मृतींना कोटी कोटी प्रणाम.
कष्टाळू वृत्ती, साधेपणा आणि सर्वांना आपलेसे करणारे व्यक्तिमत्त्व हीच त्यांची खरी ओळख होती.
आपल्या परिश्रमाने व कर्तृत्वाने त्यांनी उभा केलेला “अतुल इंटरप्राईजेस” व्यवसाय आजही त्यांच्या जिद्दीचे व श्रमांचे प्रतीक राहील.

त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही.
परंतु त्यांच्या आदर्शातून व आठवणींतून त्यांचे अस्तित्व कायम आमच्यासोबत राहील.

शोकाकुल :
अतुल इंटरप्राईजेस समस्त कर्मचारी वर्ग

25/02/2021

Required Driver For 1109 1512 Call 7719008887/7020209673

Want your business to be the top-listed Contractor in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address


G. No. 1013/14Markal, Tal:Khed Dist:Pune-4121015
Pune
412105

Opening Hours

Monday 8am - 8pm
Tuesday 8am - 8pm
Wednesday 8am - 8pm
Thursday 8am - 8pm
Friday 8am - 8pm
Saturday 8am - 8pm