Marathi Jobs

Marathi Jobs

Share

मराठी माणसा,
मराठी माणसास पुढे जाऊ दे।
पुढे गेलेल्या मराठी माणसा,
मागच्या मराठी माणसाची आठवण राहु दे॥
ऎकमेकांचे पाय ओढण्यात
आपले सारे आयुष्य गेले,
विचार कर थोडा. . . . . .
यामुळे भले कुणाचे झाले॥

ह्या कम्युनिटीचा उद्देश हा मराठी तरुणाईला नोकरीच्या नविन नविन संधी उपलब्ध करुन देणे हा आहे. जर आपल्या ऑफ़िस मधे जर एखाद्या पोस्टसाठी उमेदवार हवा असेल तर इथे कळवा. आपले थोडेसे कष्ट एखाद्या मराठी उमेदवाराचे

25/06/2020

*Urgently Required - Field Sales Executive*

Smart and Hardworking Field Sales Executives required for Pune region.(Fresher's can apply)
Qualification :- Diploma/ITI/ Degree from any Stream.
Job location will be pune.Candidate should have Own Bike

Salary+ Petrol and Mobile Allowances +Incentives will be given.

Kindly share resume on- [email protected]

कष्टाळू व होतकरू Field Sales Executive ची गरज आहे (फ्रेशर अर्ज करू शकता )
पात्रता - ITI/ Diploma/ Degree(Any stream)
Location -Pune
अमेदवार ऑटोमोबाईल इंडस्ट्री व स्वतः ची बाईक असल्यास प्राध्यान्य.

पगार + पेट्रोल व मोबाईल भत्ता + इंसेण्टिव्हस दिले जाइल.

बायोडाटा पुढील मेल आडी वर पाठवा -
[email protected]

25/06/2019

Opening -
telecaller ( women)

Company - construction

Edu - any diploma/degree.

Sal- 7000 p.m.

Location- pune.

Con. 9158331993

Want your business to be the top-listed Business in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address


Mumbai
Pune
411001