STAR Marathi
www.starmarathi.in provides up-to-date news, features, analysis and get a glimpse of marathi movies,TV channels and marathi TV shows
07/06/2026
#मुंबई_कोणाची ?
मुंबईत काही कबुतरछाप माणसांनी हैदोस मांडला आहे. मांसाहारी लोकांना टार्गेट करायच्या नादात समाजात फूट पाडण्याचा या विकृतांची खेळी दिसत आहे. तुमचा धर्म, तुमचे धर्मगुरू हे तुमच्या घरात, इतरांना त्रास का? धर्मगुरू साठी तुमच्या अंगणात पायघड्या घाला पण असली थेर बंद केले पाहिजे. जो विरोध करत आहे त्या धमक्या देता, असली का तुमची अहिंसा?
#शाकाहारी_जिहाद #कबुतरछाप #मुंबई #मांसाहारी #मराठी #महाराष्ट्रीयन #महाराष्ट्र
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Website
Address
Waraje
Pune
411004