Gizmo Info Tech

Gizmo Info Tech

Share

Gizmo Info Tech

Welcome to our company

Established in 2006, as Skynet Computers now in 2010 the name has been change to Gizmo Systems & service (GSS) "Implements and Integrates" right Technological Solutions. We deliver quality solutions in the orbit of Hardware & Software solutions. We translate technology into an effective and productive infrastructure - Info structure. We help clients improve

Photos 19/10/2011

आपल्यापैकी बरेच लोक नेट कॅफे
वर जात असतील तर खास लक्ष द्या .जर
तुम्हाला cpu च्या मागे खाली चित्रात
दिल्याप्रमाणे काळ्या रंगाची पिन
दिसली तर तेथे तुम्ही बसू नका .कारण ते
एक connetcion आहे
तुम्ही जो काही data enter कराल
तो त्या चीप मध्ये सेव केला जाईल .हे
जास्तकरून नेट कॅफे ,हॉटेल ,मोठे कार्यक्रम
यात वापरे जाऊ शकते ...खास करून जे लोक
आपले खाते वगैरे नेट कॅफे वरून operate
करतात त्यांनी खास लक्ष्य द्या .जर
तुम्ही खाते बंद केले नेट कॅफे वरून
आणि ती चीप असेल तर जरी तुम्ही log
out केले तरी सर्व माहिती म्हणजे user
name and password हे त्या चीप
मध्ये सेव झालेले असते .तेव्हा कॉम्पुटर वर
बसताना ती चीप आहे का ते पहा.....
****************SHARE
KARA****

Want your business to be the top-listed Computer & Electronics Service in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address


Kothrud
Pune
411038