Aseem Foundation

Aseem Foundation

Share

Photos from Aseem Foundation's post 04/12/2025

Inauguration of Water ATM at Shey palace, Ladakh at the hands of Lt. Gen. S S Hasabnis (retd.).

Reduce plastic use and save Ladakh!

22/11/2025

आपल्या देणगीदारांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादातून शौर्य १ आणि शौर्य २ हे खेळ विविध शाळांपर्यंत पोहोचवण्याचा हा दुसरा आठवडा.

यात स्वामी विवेकानंद विद्यालय, आसद आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कल्याण येथील सुमारे ११५ विद्यार्थी आणि त्यांच्या उत्साही शिक्षकांना भेटता आले. खेळ शिकवण्याच्या माध्यमातून झालेले संवाद आम्हालाही खूप काही शिकवून जाणारे होते.

Want your organization to be the top-listed Non Profit Organization in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address


303 Pranita Society, 1145/2 Fergusson Road, Shivajinagar, Pune 411016
Pune
411038