Shree Seva

Shree Seva

Share

We sell petrol, diesel and lubricants 365 days with 24 hours of operations for our customers convenience.

06/01/2018
12/10/2017

-प्रेस नोट-
११/१०/२०१७

पेट्रोल डीलर्स अससोसिएशन पुणे सभासदांची तातडीची बैठक रेसिडेन्सी क्लब पुणे येथे संघटनेचे अध्यक्ष श्री समीरजी लडकत यांच्या अध्यक्षेते खाली पार पडली. सदर बैठकीत दिनांक १३ सप्टेंबर रोजी राज्यशिखर संघटनेने पुकारलेल्या पेट्रोल व डिझेल खरेदी - विक्री बंद आंदोलनात सहभागी न होण्याचा निर्णय एक मताने घेण्यात आला.

पंपचालकांचे मागण्यांबाबत तेल कंपन्यांशी चर्चा करून विषय पुढील पंधरा दिवसात न सुटल्यास कायदेशीर लढाई करण्याच्या निर्णय घेण्यात आला. तरी पुणे शेहरात व जिल्ह्यात पेट्रोल पंप ग्राहकांच्या सेवेत सुरु राहतील. अशी माहिती संघटनेचे उपाध्यक्ष सागर रुकारी यांनी दिली.

Want your business to be the top-listed Autos & Automotive Service in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address


1082, Ganeshkhind Road, Opposite E-Square
Pune
411016