menakabooks.com

menakabooks.com

Share

Photos from menakabooks.com's post 25/10/2023

आपण 'ग्लोबल' झालो तरी मराठीची नाळ घट्ट आहे. ज्ञानोबा-तुकोबा माऊली, छत्रपती श्री शिवाजी महाराज, सह्याद्री, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, मराठी साहित्य, दिवाळी अंक ही आपली अस्मिता आहे. 'माझिया मराठीची बोलू किती कौतुके।परि अमृतातेहि पैजा जिंके', ही मराठीची ओळख आहे. 'मेनका प्रकाशन'ने १९६० पासून मराठीची ही ओळख जपली आहे. मेनका, माहेर आणि जत्रा दिवाळी अंकांनी मराठी मनाचा ठाव घेतलेला आहे. मराठी माणसानं आपलेपणाचा ओलावा आणि नात्यातील गोडवा दिवाळी अंकांच्या भेटीतून द्यावा, असे आम्हाला मनापासून वाटते. यातूनच या तीन दिवाळी अंकांचा 'भेट संच' आम्ही आपल्यासाठी आणलेला आहे. सुहृदांना दीपावलीनिमित्त अविस्मरणीय भेट देण्यासाठी हा संच आपण जरूर घ्या आणि इतरांनाही द्या.
www.menakabooks.com वर आजच नोंदणी करा.
https://shorturl.at/cehP4
अधिक माहितीसाठी संपर्क : 90118 02809

Photos from menakabooks.com's post 19/06/2023

Official Books of Dr. Homi Bhabha Balvaidnyanik Spardha - 2023-24 are now available....

The latest edition (2023-24) of the official book published by the 'Greater Bombay Science Teachers' Association (GBSTA). This books written by subject experts and authored by the GBSTA (erstwhile MSTA), will equip the students, parents and teachers with all essential information.
A few highlights of the books :
• Comprehensive book providing the guidelines for the competition.
• Do’s and don’ts for the written test, practical test, action research project and interview.
• Topic for the action research project for 2023-24.
• Question papers of 2020, 2021 and 2022 with explanations. Plus, additional questions for practice.
• Model Question Sets for the Practical Test
• Useful tips from past achievers
• Additional reference material
• And a lot, lot more.

About the competition:

The competition, conducted by the GBSTA, is intended to spot and nurture students’ interest in science at a very early age. It is held for two segments – 6th standard students and 9th standard students. And hence the official handbooks are designed separately for both these segments.
To prepare really well for the prestigious competition, the aspiring ‘young scientists’ need to know a lot more than merely a long list of likely questions for the written test. This is so because, besides the written test, the students are also required to go through a practical test, a project and an interview. No other publication offers such a ‘complete' fare at present.

Order your book here-
https://www.menakabooks.com/

11/05/2022

पद्मविभूषण पंडित शिवकुमार शर्मा यांचे मराठीतील आत्मचरीत्र

जर्नी विथ अ हंड्रेड स्ट्रिंग्ज
- शिवकुमार शर्मा
- इना पुरी (अनुवाद ः सरोज आठलेकर)
किंमत -220 रु.

दिग्गज संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांच्यावर इना पुरी यांनी लिहिलेल्या ‘जर्नी विथ अ हंड्रेड स्ट्रिंग्ज’ या पुस्तकाचा हा मराठी अनुवाद!

हे पुस्तक म्हणजे पंडित शिवकुमार शर्मांच्या आठवणींचा, अनुभवांचा अनमोल ठेवा आहे. त्यांच्या तारूण्यात अनुभवलेलं शांत जम्मू-काश्मीर, संगीतात कारकिर्द करण्यासाठी मुंबईमध्ये आलेले अनुभव, ऑल इंडिया रेडिओसोबत असलेले दीर्घ, पण काहीसे आंबट-गोड संबंध, चित्रपटसृष्टीमधील काम, रंगमंचावरील अविस्मरणीय क्षण, संतूरसोबत केलेली जगभ्रमंती हे सर्व या पुस्तकामध्ये दिसते. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे संतूरला अस्सल भारतीय शास्त्रीय संगीतातील वाद्य म्हणून ओळख मिळवून देताना झालेल्या संघर्षावरही शिवकुमार शर्मा प्रकाश टाकतात.

या पुस्तकाची सुरवात झाली ती पं. शिवकुमार शर्मांच्या साठाव्या वाढदिवसाला! जेव्हा त्यांचं कुटुंब, मित्र आणि शिष्य त्याच्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा साजरा करायला एकत्र आले तेव्हा आपल्या आठवणी शब्दबद्ध कराव्यात असं शिवजींना वाटलं.

प्रख्यात संतूरवादक व संगितकार पद्मविभूषण पं. शिवकुमार शर्मा यांच्या आठवणींचा हा अनमोल ठेवा पुस्तकरुपात...

मेनका बुक्स व अमेझॉनवर उपलब्ध

menakabooks-
https://www.menakabooks.com/products/journey-with-a-hundred-strings-pt-shiv-kumar-sharma

Amazon -

shorturl.at/vJQ13

Want your business to be the top-listed Shop in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Address


Pune
411030