SUNIL GADE Musicals

SUNIL GADE Musicals

Share

14/12/2025

.folkaakhyan नेहमीप्रमाणे हाऊसफुल्ल. आख्यान शीगेला पोहोचले असताना २ मिनिट थांबवून सर्व टीमने मोठ्या मनाने चे भरभरून कौतुक केले. प्रेक्षकांनी सुद्धा टाळ्यांच्या कडकडाटात कौतुकाची थाप दिली. गेल्या तीन पिढ्यांपासून लोकवाद्य बनवताना अश्या कौतुकामुळे अजून चांगले वाद्य निर्मितीसाठी प्रोत्साहन मिळते . .folkaakhyan च्या सांगितीक प्रवासाचे आम्ही सुरुवातीपासून साक्षीदार आहोत ह्याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे.धन्यवाद Kapse .folkaakhyan

Want your business to be the top-listed Shop in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address


1024 Budhwar Peth, Lane Opposite To Shrinath Talkies
Pune
411002

Opening Hours

Monday 9am - 8pm
Tuesday 9am - 8pm
Wednesday 9am - 8pm
Thursday 9am - 8pm
Friday 9am - 8pm
Saturday 9am - 8pm
Sunday 9am - 7am