Junoon Films
27/05/2025
कष्टकऱ्यांचे नेते डॉ बाबा आढाव वयाची ९५ वर्षे पूर्ण करत आहेत. महाराष्ट्राच्या मातीत सत्यशोधक समाजवादी विचार रुजविण्यासाठी बाबांनी आपल्या सहकार्यांच्या मदतीने अविरत प्रयत्न केले आहेत. याचाच एक भाग म्हणून "सत्यशोधक समाजवादी" डॉ. बाबा आढाव यांच्या जीवन कार्यावरील फिल्म आपण पाहूया आणि लोकशाही समाजवादासमोरील आव्हानांची चर्चा करूया.
"सत्यशोधक समाजवादीचे" स्क्रिनिंग आणि चर्चासत्र
विषय - लोकशाही समाजवादा पुढील आव्हाने व पुढील दिशा
अध्यक्ष : डॉ.बाबा आढाव
वक्ते
प्रा. सुभाष वारे,
मा. संजय आवटे,
मा. डॉ. शमसुद्दीन तांबोळी,
मा. अश्विनी सातव डोके
दिनांक ३० मे २०२५
वेळ : संध्याकाळी ५ वाजता
प्रवेश मोफत (प्रथम येणाऱ्यास प्राधान्य)
स्थळ : एस.एम.जोशी सोशलिस्ट फाउंडेशन, पत्रकार भवन शेजारी, नवीपेठ, पुणे ३०.
सर्वांना आग्रहाचे निमंत्रण...
24/09/2024
आज 'सत्यशोधक समाजाचा' स्थापना दिन.
महात्मा फुलेंचे विचार आणि सत्यशोधक समाजाचे महत्त्व 151 वर्षांनी सुद्धा प्रासंगिक आहे हे आम्ही ह्या डॉक्युमेंट्रीच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
नक्की पहा...
https://youtu.be/r253w__TzgQ?si=0o9uQWD1cko3DwTy
#सत्यशोधकसमाज #महात्माफुले
26/06/2024
दया आपल्यातून निघून गेला, ही अत्यंत धक्कादायक आणि प्रचंड पीडा देणारी घटना आहे. एक चांगला प्रकाशक, अभ्यासक, कार्यकर्ता आपल्या मधून निघून गेला.
दया भाऊ ICA फिल्म फेस्टिव्हच्या अगदी सुरुवातपासूनच सक्रिय होता. ICA ची क्रिएटिव्ह उंची वाढविण्यासाठी सतत प्रयत्नशिल राहायचा.
प्रिय दया भाऊ, सलाम!
10/06/2024
Prof. DrMohan Das Sir
(Chief Jury of ICA Film Festival) has been awarded The Dadasaheb Phalke Cine Artist & Technician Award for outstanding contributions to the Indin Film Industry.
Many Congratulations Sir. 🌹👏
23/05/2024
सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा 🌹
Painting: Anjali Amandeep Singh
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Ground Floor, Patil Complex, Aundh Road, Pune 411020
Pune
411003