Polkadots

Polkadots

Share

03/12/2024

तुमची मुलगी classical dance शिकते? तिचे वय ११-१७ च्या दरम्यांन आहे?
आणि तिला व्यवस्थित मापाला बसेल असा क्लास साठी कुर्ता मिळत नाहीय?

हरकत नाही. माझ्याकडे तुम्हाला हवे तसे कुर्ते तयार आहेत.

१००% कॉटन मध्ये, आरामदायक आणि नृत्यासाठी अगदी योग्य असे.

आपल्याकडे अगदी २८ साईजपासून ३६ साईजपर्यंत डान्स क्लास साठी कुर्ते उपलब्ध आहेत.

मुद्दामच S,M,XL असे साईज सांगणार नाही तर हे सगळे bust साईज असतील त्यामुळे योग्य साईज निवडायला सोपे जाईल.

तर करताय ना मला फोन?
Ecolily - 9923117818

Photos from Polkadots's post 13/10/2024

Cotton Kurtis are a great option for teens because they're comfortable, versatile, and stylish.

WhatsApp on 9923117818

Want your business to be the top-listed Home Improvement Business in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Culinary Team

Attire

Telephone

Website

Address


Shop No. 24, Srushti Complex, Near Ashish Garden, New DP Road, Kothrud
Pune
411038