Rajesh Pande

Rajesh Pande

Share

State General Secretary BJP Maharashtra
Trustee, National Book Trust, India
Advisory Council Member at Savitribai Phule Pune University
Advisory Council Member NSS India
Chairman at National Yuva Cooperative Society Ltd.(NYCS) In 40 years of his active public life, he has been part of the Parivar and has actively contributed in different sectors such as education, cooperative, employment, health,

14/05/2026

थोर समाजप्रबोधनकार आणि नि:स्वार्थ समाजसेवक महाराष्ट्रभूषण डॉ. श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना जन्मदिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

आपल्या हातून अशीच महान समाजसेवा घडत राहो आणि आपणास सुदीर्घ आयुष्य लाभो, हीच सदिच्छा.

[ Appasaheb Dharmadhikari, Maharashtra Bhushan, Rajesh Pande ]

14/05/2026

स्वराज्याचे धाकले धनी, प्रचंड पराक्रम आणि अतुलनीय धैर्याचे प्रतीक स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त मानाचा त्रिवार मुजरा!

छत्रपती शिवरायांचा वारसा समर्थपणे पेलणाऱ्या शंभूराजांचा इतिहास प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानास्पद आहे. धर्म आणि स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी त्यांनी दिलेले बलिदान ऐतिहासिक आहे.

[ Chhatrapati Sambhaji Maharaj, Swarajya, Rajesh Pande ]

13/05/2026

जागतिक पातळीवर सुरू असलेले युद्धजन्य वातावरण, वाढते इंधन दर, आर्थिक अस्थिरता आणि संसाधनांवरील वाढता ताण… या सर्व पार्श्वभूमीवर देशहितासाठी जबाबदारीने वागण्याचा संदेश आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी दिला. 🇮🇳

स्वतःच्या काफिल्यातील वाहनांची संख्या कमी करणे आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्राधान्य देत त्यांनी “कर्तव्य प्रथम” ही भावना कृतीतून दाखवून दिली.

त्याच विचाराने केंद्रीय गृहमंत्री मा. अमित शाहजी यांनीही स्वतःचा काफिला कमी करत इंधन बचत व पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला, तर मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांनी मंत्र्यांचे आणि अधिकाऱ्यांचे मंजूर अभ्यास दौरे रद्द करण्याचे आदेश देत जबाबदार प्रशासनाची भूमिका अधोरेखित केली.

भाजपाचे नेतृत्व नेहमीच कृतीतून संदेश देत आले आहे.
देशभक्ती ही केवळ घोषणांमध्ये नसते, तर देशासाठी घेतलेल्या जबाबदार निर्णयांमध्ये आणि स्वतःपासून सुरू झालेल्या कर्तव्यातून ती दिसून येते. 🚩

Narendra Modi Amit Shah Devendra Fadnavis Bharatiya Janata Party (BJP) BJP Maharashtra
[ Bharat, Nation first, Responsible Citizen, War, Nation Building, Future ready India, PM Modi, BJP, Rajesh Pande]

Want your public figure to be the top-listed Public Figure in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Address


Pune
411004