Shubham Rode
27/03/2026
डॉलर वाढतोय… पण तुमचा फायदा कमी होतोय का?
$1 = ₹94 💥
ऐकायला चांगलं वाटतं… पण खरी गोष्ट वेगळी आहे!
डॉलर वाढला की निर्यातदार श्रीमंत होतात असं सगळ्यांना वाटतं…
पण reality 👉 मार्जिन कमी होतंय, खर्च वाढतोय, आणि profit squeeze होतोय!
✈️ Freight cost वाढतोय
📦 Raw material महाग होतंय
💸 Payment cycles लांब होतायत
👉 म्हणजेच… Business चालू आहे, पण Profit गायब होत चाललाय!
⚠️ आता smart exporters काय करतायत? ✔️ Pricing strategy बदलतायत
✔️ New markets explore करतायत
✔️ Currency risk manage करतायत
👉 तुम्ही अजूनही same strategy वापरताय?
मी तुम्हाला सांगतो 2026 मध्ये profitable export कसा करायचा!
22/03/2026
🚀 India's Export Boom! 🇮🇳
जानेवारी 2026 मध्ये भारताच्या एकूण निर्यातीत
13% ची मोठी वाढ झाली आहे! 📈🚢
जागतिक बाजारपेठेत भारतीय उत्पादनांची मागणी
झपाट्याने वाढत असल्याचा हा परिणाम आहे. 🌍✨
👉 'Make in India' ला ग्लोबल डिमांड मिळतेय.
👉 नवीन Markets ओपन होत आहेत.
👉 Small & Medium Exporters साठी सुवर्णसंधी! 💰
आता थांबायचं नाही, तर आपला बिझनेस ग्लोबल नेण्याची हीच खरी वेळ आहे! 💼🔥
Smart entrepreneurs संधीची वाट बघत नाहीत.
ते वाढत्या मार्केटचा फायदा घेऊन स्वतःचं साम्राज्य उभं करतात. 🚀
👉 अशा Global Trade Updates साठी Follow करा 🔔
📲 ही महत्त्वाची अपडेट तुमच्या Business Groups मध्ये नक्की Share करा!
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Address
Pune
411014