Neesh

Neesh

Share

23/11/2023

Vastu shastra is a traditional Indian system of architecture based on ancient texts that describe principles of design, layout, measurements, ground preparation, space arrangement, and spatial geometry

18/11/2023

“A well-structured living space brings harmony and positivity in life.”

11/11/2023

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही निशा

घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा,

सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!

10/11/2023

"आश्विन कृष्ण त्रयोदशी धनतेरसची रीत
धनवंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत!
निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो!
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो!
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !!"

10/11/2023

दिवाळीचा आज पहिला दिवस वसुबारस
निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!!
स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची
वसुबारस म्हणजे पूजा धेनू वासराची..!

07/11/2023

02/11/2023

Shukra is the name of the planet Venus in Vedic astrology. It symbolizes beauty, happiness, romance, and other aspects of life.

30/10/2023

NEESH VASTU CONSULTANT

28/10/2023

Neesh Vastu Consultant

26/10/2023

धनतेरस, किंवा धनत्रयोदशी ही आश्विन महिन्याच्या १३ व्या दिवशी असते. या दिवशी देवांचा वैद्य धन्वंतरी याचा जन्म झाला. म्हणून या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात. काही लोक या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा करतात.

26/10/2023

दिवाळीच्या सुरुवातीला येणारा वसुबारस हा सण आश्विन महिन्यातल्या वद्य द्वादशी या दिवशी साजरा केला जातो.

Want your practice to be the top-listed Clinic in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address


Pune