RRK Design & Audio Visual Productions
17/05/2024
https://youtu.be/qcLx_aI-dxA?si=3CSZSrRxaVTUD7Z0
आपले सगळ्यांचे लाडके, सुप्रसिध्द, अष्टपैलू अभिनेते कै. विक्रम गोखले यांच्या सुंदर आठवणींना उजाळा देण्यासाठी त्यांच्या पत्नी वृषाली विक्रम गोखले यांना मुलाखतीसाठी बोलवण्यात आले होते. जिथे त्यांच्याशी भरपूर गप्पा-गोष्टी झाल्या. त्याचे छायाचित्रण आणि संकलन आम्ही केले आहे. "Amruta Films" या YouTube channel वर ही मुलाखत तुम्हाला पहायला मिळेल. तर नक्की बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा.
One on One With Vrushali Vikram Ghokhle | Episode 75 | Part 01 | Amruta Films Credit ListHost - Amruta Arun Rao Guest - Vrushali Vikram Ghokhle (Former Actress & Station Officer Emirates Airlines Mumbai Airport)Creative Director : Kart...
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Pune
411051