Yogesh Tilekar
उद्या माझा असलेला वाढदिवस व छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे सुरू आलेल्या स्मारकाचे काम या विषयी LIVE येत आहे आज सकाळी 11.30 वाजता...
13/11/2024
माळी समाजाचे राष्ट्रीय नेते हरियाणाचे मुख्यमंत्री मा. मुख्यमंत्री नायब सिंह सैनी जी यांच्या हस्ते संत सावता क्रांती परिषदेच्या लोगो चे अनावरण करण्यात आले.
यावेळी संत सावता क्रांती परिषदेचे अध्यक्ष मा. आमदार योगेश अण्णा टिळेकर, रुपाली ताई चाकणकर, चेतन तुपे पाटील , सावता महाराजांचे १८ वे वंशज सावता महाराज वसेकर, सर्व पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते
Nayab Saini Yogesh Tilekar Rupali Chakankar Chetan Vitthal Tupe
#संत_सावता_क्रांती_परिषद
नमस्कार! माझ्या अधिकृत फेसबुक पेजवरचा माझा एक्सेस एका वर्षापूर्वी कोणीतरी जाणूनबुजून काढून टाकला होता, अनेक महिने प्रयत्न केल्यानंतर काही दिवसांपूर्वी मला माझ्या अधिकृत फेसबुक पेजचा परत एक्सेस मिळाला आहे म्हणून सर्वांनी पुन्हा एकदा माझ्या जुन्या अधिकृत फेसबुक पेज सोबत कनेक्ट व्हावे ही विनंती..!
https://www.facebook.com/
Yogesh Tilekar
MLC, Maharashtra | आमदार, विधानपरिषद |
Ex MLA, Hadapsar Constituency | मा.आमदार हडपसर विधानसभा |
Yuva Morcha State President (2015-2020)
OBC Morcha State President (2020-2023)
BJP Maharashtra |
08/11/2024
📍 पातूर । 📍 मानकी बाळापूर , जिल्हा अकोला। 🗓️ ८ नोव्हेंबर २०२४
पातूर येथे सभापती बाळुभाऊ बगाडे यांनी स्वागत केले यावेळी त्यांच्यासोबत शिवकुमार सिंगी ठाकूर, हरिभाऊ जावरकर, संजय पेटकर (सरपंच), ज्ञानेश्वर जावरकर(उपसरपंच) , धारकरी विजय राऊत, सचिन ढोणे, गणेश गाडगे, काळे सरपंच, प्रवीण तायडे, सौ तुळसाबाई गाडगे उपस्थित होते.
मानकी येथे हरिभाऊ जावकर (पोलिस पाटील) सरपंच , उपसरपंच. व सर्व गावकरी पदाधिकारी का्यकर्ते उपस्थित होते.
Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Chandrakant Patil Raosaheb Patil Danve Pankaja Gopinath Munde Baliram Siraskar BJP Maharashtra
#महाराष्ट्र_दौरा #परभणी #अकोला #वाशिम #शेगाव #देवेंद्र_फडणवीस #योगेश_टिळेकर #बहुजन #हिंदू #अस्तित्व
08/11/2024
मा डॉ संजय कुटे आणि मा. आकाश फुंडकर यांच्या प्रचारार्थ जळगाव जामोद व खामगाव येथे दौरा करण्यात आला.
#महाराष्ट्र_दौरा #परभणी #शेगाव #देवेंद्र_फडणवीस #योगेश_टिळेकर #बहुजन #हिंदू #अस्तित्व
Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Chandrakant Patil Raosaheb Patil Danve Pankaja Gopinath Munde BJP Maharashtra Dr. Sanjay Kute Akash Fundkar
08/11/2024
📍 बाळापूर । ८ नोव्हेंबर २०२४
बाळापूर विधानसभेचे महायुतीचे उमेदवार मा. बळीराम सिरस्कर यांची भेट घेतली व संवाद साधला. यावेळी ही बाळापूर मधून बाळापूर विधानसभेचे उमेदवार म्हणून जनता त्यांना विजयी करेल असा विश्वास व्यक्त केला.
#महाराष्ट्र_दौरा #परभणी #अकोला #वाशिम #शेगाव #देवेंद्र_फडणवीस #योगेश_टिळेकर #बहुजन #हिंदू #अस्तित्व
Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Chandrakant Patil Raosaheb Patil Danve Pankaja Gopinath Munde BJP Maharashtra Baliram Siraskar
08/11/2024
भारतीय राजनीति के महानायक, भारतीय जनता पार्टी के प्रेरणास्त्रोत, श्री लालकृष्ण आडवाणी जी को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएँ! आपकी दूरदृष्टि, निष्ठा, और अटल संकल्प ने देश को नई दिशा दी है। ईश्वर से प्रार्थना है कि आप दीर्घायु और स्वस्थ रहें। जय हिंद!
भारतीय जनता पक्षाचे मार्गदर्शक, लोहपुरुष लालकृष्ण आडवाणी जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्या दूरदृष्टी आणि निःस्वार्थ योगदानामुळे भारतीय राजकारणाला नवीन दिशा मिळाली आहे. देशसेवेच्या मार्गात आपले योगदान सदैव स्मरणात राहील. आपल्या उत्तम आरोग्याची आणि दीर्घायुष्याची ईश्वरचरणी प्रार्थना! जय हिंद!
07/11/2024
मा. सईताई डहाके आणि मा. बळीराम सिरस्कार यांच्या प्रचारार्थ यांचा अकोला आणि वाशिम जिल्ह्यामध्ये संवाद दौरा!
कारंजा-मानोरा व बाळापूर मतदारसंघातील विविध ठिकाणी संवाद बैठका व स्वागत कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे. महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही भारतीय जनता पक्ष व महायुती म्हणून कटिबद्ध आहोत हे सांगायला व संवाद साधायला मी येतोय!
#महाराष्ट्र_दौरा #परभणी #अकोला #वाशिम #शेगाव #देवेंद्र_फडणवीस #योगेश_टिळेकर #बहुजन #हिंदू #अस्तित्व
Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Chandrakant Patil Raosaheb Patil Danve Pankaja Gopinath Munde Baliram Siraskar
07/11/2024
📍 खामगाव, बुलढाणा जिल्हा ।🗓️ ७ नोव्हेंबर २०२४
मा.आ.आकाश दादा फुंडकर यांच्या खामगाव येथील कार्यालयास भेट दिली. यावेळी उपस्थित सर्वांशी अनौपचारिक संवाद साधता आला. त्याचबरोबर खामगाव येथील सावित्रीबाई फुले अभ्यासिकेला २०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देऊन सर्वोत्तम दर्जाचे अध्ययन केंद्र उभारून दिल्याबद्दल माळी समाजाच्या वतीने आभार मानले व अभिनंदन केले.
तसेच कुणाल भिसे यांच्या घरी भेट देऊन संवाद साधला यावेळी डॉ भास्करराव चरखे (ओबीसी मोर्चा अध्यक्ष) व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
#महाराष्ट्र_दौरा #परभणी #शेगाव #देवेंद्र_फडणवीस #योगेश_टिळेकर #बहुजन #हिंदू #अस्तित्व
Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Chandrakant Patil Raosaheb Patil Danve Pankaja Gopinath Munde Akash Fundkar BJP Maharashtra
07/11/2024
📍माळीपुरा ता. शेगाव । 🗓️७ नोव्हेंबर २०२४
माळीपुरा शेगाव येथे नगरसेवक पुरषोत्तम हदोळे यांच्या निवास्थानी भेट दिली व संवाद साधला. तसेच आकाश नावकर यांच्या निवासस्थानी भेट दिली यावेळी माझ्यासोबत देवेंद्र जी वर्मा, सचिन देशमुख , ज्ञानेश्वर साखरे, कल्पना ताई मसने, निलेश शेगोकर, आकाश हाडोळे व प्रणिता ताई कालोरे उपस्थित होते.
#महाराष्ट्र_दौरा #परभणी #शेगाव #देवेंद्र_फडणवीस #योगेश_टिळेकर #बहुजन #हिंदू #अस्तित्व
Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Chandrakant Patil Raosaheb Patil Danve Pankaja Gopinath Munde BJP Maharashtra
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the public figure
Website
Address
Yogesh Tilekar Office, Katraj Kondhwa Road
Pune
411048