Unique Mpsc Upsc

Unique Mpsc Upsc

Share

05/09/2020

राज्यात होणाऱ्या स्पर्धा परीक्षांच्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून उमेदवारांना परिवहन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

नॅशनल डिफेन्स ऍकॅडमी आणि नेव्हल ऍकॅडमीच्या परीक्षेसाठी उमेदवारांना परिवहन सुविधा एस.टी. महामंडळामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 4 आणि 5 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात आणि साडेनऊ वाजता शिवाजीनगर ते नागपूर प्रवासासाठी बसेसची व्यवस्था एसटी महामंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.

या गाड्यांचे आगाऊ आरक्षणदेखील सुरू करण्यात आले आहे. यासह परतीच्या प्रवासासाठी 6 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता नागपूर-पुणे या गाडीचे सुद्धा आरक्षण करता येणार असल्याची माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.

27/08/2020

Online Classes...आमच्या विदर्भाचा शिक्षक मन लावून ऑनलाईन शिकवताना...

पहिल्याच दिवशी देवळालीतून किसान रेलमध्ये 22 टन कृषी माल विविध राज्यांत झाला रवाना 08/08/2020

चालना:पहिल्याच दिवशी देवळालीतून किसान रेलमध्ये 22 टन कृषी माल विविध राज्यांत झाला रवाना

पहिल्याच दिवशी देवळालीतून किसान रेलमध्ये 22 टन कृषी माल विविध राज्यांत झाला रवाना कमी अवधीत शेतमाल पाेहोचवणारी देशातील पहिली किसान रेल शेतकऱ्यांसाठी ठरणार महत्त्वाची कमी अवधीत शेतमाल पाेहोचवण....

Want your school to be the top-listed School/college in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Address


Pune