ATCCC

ATCCC

Share

03/10/2025

*आपणांस आग्रहाचे सस्नेह निमंत्रण...!*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

*अरण्येश्वर तावरे कॉलनी क्रिकेट क्लब, पुणे*
आयोजित
*ATCC क्रिकेट टूर्नामेंट २०२५*

*रविवार, दिनांक ५ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ७:३० ते सायं ७:३० वाजेपर्यंत*
*स्थळ : व्हिजन क्रिकेट अकॅडमी, दौलत नगर, सनसिटी सिंहगड रोड, पुणे - ५१.*

तब्बल ९ वर्षांच्या कालावधी नंतर समस्त तावरे कॉलनी, अरण्येश्वर मधील स्थानिक युवकांमध्ये एकविचार, अखंड एकात्मता व क्रिडा विषयक आवड निर्माण करण्यासाठी तसेच तावरे कॉलनीचा सर्वांगीण विकास, प्रगती व वैचारिक प्रगल्भता निर्माण होण्यासाठी "अरण्येश्वर तावरे कॉलनी क्रिकेट क्लब" च्या माध्यमातून स्थानिक खेळाडू, स्थानिक संघमालक व स्थानिक प्रायोजक यांच्या एकीकरणातून भव्य दिव्य अशी एकदिवसीय बॉक्स क्रिकेट टूर्नामेंटचे यशस्वी नियोजन व आयोजन करण्यात आले आहे.

*तरी आपणांस व आपल्या मित्र परिवारास आग्रहाचे निमंत्रण आहे की, ह्या अभूतपूर्व क्रिकेट टूर्नामेंट मधील मॅचेसचा थरार अनुभवण्यासाठी घोषित केलेल्या वेळेमध्ये दिवसभरात कधीही प्रत्यक्ष उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आवर्जून उपस्थित रहावे, ही विनंती.*

*वेळेअभावी आपणांस प्रत्यक्ष भेटता येणार नाही याची जाणीव ठेवत, या मेसेजद्वारे आपल्याला आग्रहाचे हृदयपूर्ण निमंत्रण देत आहोत... अवश्य येण्याचे अगत्य असो द्यावे.*

-- आपले निमंत्रक,
*ATCCC*

23/09/2025

अरण्येश्वर तावरे कॉलनी क्रिकेट क्लब...
पुन्हा एकदा तब्बल दहा वर्षानंतर येत आहे... एका नव्या रूपात, एका नव्या विचाराने आणि एका नव्या जोशात...!

*तावरे कॉलनीतील क्रिकेटचा महायज्ञ*
*भव्य बॉक्स क्रिकेट टेनिस स्पर्धा २०२५...!*

Want your organization to be the top-listed Non Profit Organization in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address


47/16-26-28-31, Aranyeshwar, Taware Colony, Parvati
Pune
411009