AumYog

AumYog

Share

11/05/2026

सुप्रभात 🙏🏻

🚩भागवत धर्म जागवू या !

आपल्या धर्मात हिंदू कालगणनेनुसार दर तीन वर्षांनी येणाऱ्या पुरुषोत्तम (अधिक महिना) मासाला विशेष महत्त्व आहे.
🕉️ यावर्षी ज्येष्ठ महिना हा अधिक महिना असणार आहे.
📿💰*या काळात केलेल्या विविध धार्मिक कार्यांचे, विशेषतः दानधर्माचे माहात्म्य* अनेक पुराणात वर्णिले आहे. हा अधिक महिना श्री विष्णू नारायणांना अधिक प्रिय असून त्यांनी या मासाला आपले *पुरुषोत्तम* हे नाव प्रेमाने दिले आहे. याचसाठी अधिक मासात केलेल्या श्री विष्णु किंवा श्री लक्ष्मीनारायण साधनेचं महत्त्व खूपच आहे.
⚛️*पुरुषोत्तम मासात रविवारी २४ मेला पुण्यात आणि ७ जूनला मुंबईत अक्षर ऊर्जा मर्म योग तर्फे सर्व सश्रद्ध भाविकांसाठी सामुहिक श्री विष्णु यागाचे आयोजन* केले जाणार आहे. सर्व साधकांनी, भाविकांनी आपल्या आप्तेष्ट मित्रपरिवारासहित जास्तीत जास्त संख्येने या विशेष साधनेत सहभागी होऊन या अमुल्य साधनेच्या संधीचा लाभ घ्यावा.
✅आयोजनाच्या सोईच्या दृष्टीने या कार्यक्रमाच्या प्रवेशपत्रिका अगोदर खरेदी करुन आपला प्रवेश निश्चित करावा ही विनंती.

अधिक माहितीसाठी संपर्क ऊर्जाश्रीः 9922371107.

⏫ता. क.
प्रवेशिका खरेदी करण्याबरोबरच आपण आपल्या इच्छेनुसार या विष्णुयागासाठी आपल्या *श्रीं ह्रीं श्रीं ट्रस्टला* अतिरिक्त देणगी देऊ शकता.
🙏🙏🙏
धन्यवाद.

09/09/2024

🔴 सप्टेंबर ऑक्टोबर 🔴

🔖 पुढील 2 महिन्यातील आपल्या विविध साधनाची माहिती,
आत्ता केवळ या साधनांमध्ये सहभागी होण्यास इच्छुक साधकांच्या पूर्वतयारीसाठी फक्त तारखा कळवित आहोत. जेणेकरून त्यांना या तारखा आधीच या साधनांसाठी राखून ठेवता येतील. यथावकाश यांची सविस्तर माहिती ग्रुपमधे मिळेलच.
या सर्व साधना श्रीमंत्रशास्त्र कार्यशाळा केलेल्या आणि न केलेल्या सर्वांसाठी असणार आहेत.
*याबद्दल कृपया आत्ता काहीही प्रश्न, शंका विचारु नयेत*.

*पितृदोष शांती विधी*,
22 सप्टेंबर 2024 मुंबई (कसारा मार्गावर शिबिर असेल)
29 सप्टेंबर 2024 पुणे (औंध भागात शिबिर असेल)
सकाळी 10 ते 4

*श्री नवरात्री साधना*
(Online)
3 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर सकाळी 6 ते 7.30

*श्री महालक्ष्मी साधना*
(Online)
16 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर (1 नोव्हें लक्ष्मीपूजन)
सायंकाळी 8 ते 9.30

26 ते 29 ऑक्टोबर वैभवलक्ष्मी साधना ( मुंबई, पुणे )

उर्जा श्री 099223 71107

मंत्र याचा नक्की अर्थ आपल्याला माहीत नाही.... #dharma #mantra #astrology #marathi #horoscope #akshar 02/11/2023

https://youtube.com/shorts/PIbe8Bq0exk

मंत्र याचा नक्की अर्थ आपल्याला माहीत नाही.... #dharma #mantra #astrology #marathi #horoscope #akshar समृद्धी, संपत्ती, सौभाग्यश्री मंत्रशास्त्र कार्यशाळा अधिक माहितीसाठी संपर्क : ऊर्जाश्री 9922371107 ...

समृद्धी, संपत्ती, सौभाग्य #dharma #motivation #mantra #astrology #marathi #akshar #horoscope #free 02/11/2023

https://youtube.com/shorts/mrMn01Q9tHQ?feature=share

समृद्धी, संपत्ती, सौभाग्य #dharma #motivation #mantra #astrology #marathi #akshar #horoscope #free समृद्धी, संपत्ती, सौभाग्यश्री मंत्रशास्त्र कार्यशाळा अधिक माहितीसाठी संपर्क : ऊर्जाश्री 9922371107 ...

01/11/2023

श्रीगुरुचरणतीर्थपापरूपी चिखलाला सुकविणारे, पापहारक आहे. ज्ञानरूपी तेजाला उज्ज्वल, अधिक प्रकाशित करणारे, ज्ञानवर्धक आहे. संसारसागरातून पार करणारे तारक आहे.

21/10/2023

त्या गुरुकृपेचे तत्त्व, तुझ्यावर गुरुकृपा व्हावी म्हणून मी तुला कथन करतो. श्रीगुरुचरणकमलांचे स्मरण करून मस्तकावर पाणी ओतले असता (चरणतीर्थ मस्तकी धारण केल्यास), सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्यफल साधकाला मिळते.

Want your organization to be the top-listed Non Profit Organization in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address


Pune