Event Adda

Event Adda

Share

Anniversary, Birthday, Wedding, Coorporate event, Get-together, Award function, Khel Paithanicha, Musical event, Film promotion etc.

Photos from Event Adda's post 18/02/2023

या मिसळ खायला..... फक्त मिसळवाडा

नवीन मिसळ शाखेचे उद्घाटन सोहळा निमित्त आमदार चेतन तुपे पाटील, मा. सुरेश आण्णा घुले, मा.श्री बाळासाहेब कोळपे, मा.समीर घुले, मा. नगरसेवक गणेश आबा ढोरे आदी मान्यवरांच्या कार्यक्रमास उपस्थिती होती.

Cantact Us - 9158295451

Photos from Event Adda's post 16/02/2023

सौ कविताताई पंढरीनाथ दळवी यांच्या संकल्पनेतून भव्य सजावट स्पर्धा बक्षीस वितरण सोहळा.....

प्रमुख उपस्थिती:
मा. महापौर उषा उर्फ माई ढोरे
सौ.अश्विनी ताई लक्ष्मण जगताप
ऐश्वर्या लक्ष्मण जगताप (रेणुसे)
सत्तारूढ पक्ष नेते नगरसेवक नामदेव ढाके ,
नगरसेविका करुणा चिंचवडे,
शेखर चिंचवडे उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर
भारत केसरी विजय गावडे
सौ उज्वलाताई गावडे
सौ पल्लवी वालेकर आदी मंडळांच्या पसंद कार्यक्रम संपन्न झाला .कार्यक्रमाचे निवेदन आर जे अक्षय व आभार अनिकेत दळवी यांनी केले.

Photos from Event Adda's post 14/02/2023

मा. आमदार सुनिल शेळके यांनी तळेगाव दाभाडे येथे आयोजित केलेल्या बालजत्रेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Photos from Event Adda's post 16/01/2023

On the occasion of the birthday of the Popular MLA of Maval, Sunil Anna Shelke. The grand event Khel Rangala Paithanicha concluded with the presence of more than 5000 women. Organized by Santosh Raut and Rajshreetai Raut

Paithani Event by Rj Akshay 9158295451

Want your establishment to be the top-listed Arts & Entertainment in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Website

Address


Pune