Dqubeplus

Dqubeplus

Share

14/07/2025

बांदल मावळे | पावनखिंडीतल्या 300 मृत्युघंटा! | वीर मावळ्यांची गाथा
पावनखिंडीत बाजीप्रभूंसोबत 300 बांदल मावळ्यांनी प्राणांची आहुती देऊन इतिहास रचला.
हे मावळे म्हणजे स्वराज्याचे खरे आधारस्तंभ.
त्यांच्या बलिदानाला त्रिवार मनाचा मुजरा!

13/07/2025

PANHALA AUDIOBOOK
फुलाजी प्रभू देशपांडे | मावळ्यांचा अभिमान | बलिदानाची प्रेरणा
फुलाजी प्रभू हे देखील पावनखिंडीत झुंजलेले धैर्यशाली मावळे.
बाजीप्रभूंच्या नेतृत्वाखाली आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्यांपैकी हे एक तेजस्वी नाव!
त्यांच्या स्मृतीला आज नमन!
त्यांच्या बलिदानाला त्रिवार मनाचा मुजरा!





#पन्हाळा #पावनखिंड #किल्ले_पन्हाळा
#पन्हाळगड

#पन्हाळ्याचा_वेढा #सिद्धी_जौहर
#पन्हाळ्याचा_वेढा

Want your school to be the top-listed School/college in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address


Pune