Insurance Advisor Sunil Ubhe

Insurance Advisor Sunil Ubhe

Share

Photos from Insurance Advisor Sunil Ubhe's post 20/01/2023

आज आपल्या पुण्यातील शेरेटॉन ग्रँड येथील दिमाखदार सोहळ्यात माझा सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल आज LIC OF INDIA च्या वेस्टर्न झोन चे चीफ मॅनेजर श्री.बिजय कुमार मिश्रा सर आणी सिनियर रिजनल मॅनेजर सौ.अरविंदर मॅडम यांच्या शुभ हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यात आपल्या सर्वांचा अमूल्य पाठिंबा आणि माझ्यावर असणाऱ्या माझ्या सर्व सहकारी मित्रांचा आणी माझ्या पॉलीसी धारकांचा अतूट विश्वास याच्या बळावरच माझी हि विजयी घोडदौड सुरु आहे...आपल्या सर्वांच्या अमूल्य प्रेमासाठी आपले शतशः आभार 🙏🙏🙏
सदैव आपलाच,
श्री. सुनिल उभे

25/01/2022
‘एलआयसी-आयपीओ’ गुंतवणुकीची सुवर्णसंधी - पुढारी 25/01/2022

https://pudhari.news/features/arthabhan/106925/%E0%A4%8F%E0%A4%B2%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%93-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80/ar

‘एलआयसी-आयपीओ’ गुंतवणुकीची सुवर्णसंधी - पुढारी आयुर्विमाला पर्याय नाही तसेच या कंपनीच्या सेवांनाही पर्याय नव्हता. परंतु उदारीकरणासोबत विमा क्षेत्रदेखील खासग....

Want your business to be the top-listed Finance Company in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address


Pune
411021

Opening Hours

Monday 9am - 7pm
Tuesday 9am - 7pm
Wednesday 9am - 7pm
Thursday 9am - 7pm
Friday 9am - 7pm
Saturday 9am - 7pm
Sunday 9am - 7pm