Sakal Events

Sakal Events

Share

25/05/2026

पिंपरी-चिंचवडमध्ये रंगणार लोकसंगीताचा सर्वात भव्य उत्सव!🌟
‘The Folk आख्यान’सोबत अनुभव घ्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा 🎶✨

📍 पुणे इंटरनॅशनल एक्झिबिशन सेंटर (PIEC), मोशी
📅 शुक्रवार, 29 मे 2026
🕡 सायं. 6.30 वा.

🎟️ BookMyShow वर तिकीट उपलब्ध
📞 फोन बुकिंग: 9762912308

14/05/2026

सकाळ प्रस्तुत ‘नक्षत्रांचे देणे – श्रीनिवास खळे’ ✨
भावगीतांच्या सुवर्णयुगातील अविस्मरणीय सुरांची एक खास मैफल… ‘खळे काका’ यांच्या अजरामर संगीताला सुरेल अभिवादन. 🎶

📅 १६ मे, शुक्रवार
📍 पंडित फार्स, कर्वेनगर, पुणे
🕕 सायं. ६.३० वाजता

सुरेल आठवणींच्या दुनियेत हरवण्यासाठी जरूर या! 🎵

06/05/2026

पुण्यात रंगणार एक अविस्मरणीय सुरेल संध्या 🎶✨
प्रसिद्ध गायक हरिहरन यांच्या आवाजात ‘शाम-ए-गझल’

📅 १० मे | ⏰ सायं. ६ वा.
📍 पंडित फार्म्स, कर्वेनगर

‘गुरुस्मरणम’ मालिकेत गुरू-शिष्य परंपरेला अभिवादन 🎤

🎟️ तिकीट BookMyShow वर उपलब्ध

Want your business to be the top-listed Media Company in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address


Pune