NVM Smart Cities
21/01/2026
श्री स्वामी समर्थ स्मार्ट सिटी, निलंगा — जिथे स्वप्ने वास्तवात उतरतात.
कुटुंबे, उद्योजक आणि दूरदृष्टी असलेल्या व्यक्तींसाठी खास रचलेली ही जागा आहे.
हिरव्या निसर्गरम्य परिसरातील शांततेपासून ते भरभराटीच्या आर्थिक संधी आणि पुढील पिढीसाठी दर्जेदार शिक्षणापर्यंत — हे फक्त राहण्याचे ठिकाण नाही; इथेच तुमचे भविष्य आकार घेत आहे."
तुम्हाला जे जे हवं ते सर्व इथे एकाच ठिकाणी मिळेल!
श्री स्वामी समर्थ स्मार्ट सिटी, निलंगा!
आपल्या निलंगा शहरात साकारत आहे, देशातील पहिली तालुकास्तरीय स्मार्ट सिटी!
श्री स्वामी समर्थ स्मार्ट सिटी, निलंगा
पुण्यातील नामवंत बिल्डर घेऊन आले आहेत. सर्व सुख-सुविधांनी सुसज्ज असे भविष्यातील शहर.
हो...हे पहिल्यांदाच होत आहे...
आम्ही उभारत आहोत असे शहर जे ग्रामीण जीवनशैलीला देईल नवे आयाम व उंची!
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Pune