New Era Book Store

New Era Book Store

Share

10/06/2025

पुस्तक ऑर्डर करण्यासाठी संपर्क किंवा व्हॉट्सॲप करा -9156864202

06/06/2025

🔥नरकातला स्वर्ग – एक निडर सत्यकथन!
📢 एक ज्वलंत सत्य, एक अस्सल आवाज – वाचा 'नरकातला स्वर्ग' आजच!
२०१४ पासून भारतीय राजकारणात एक आगळावेगळा चेहरा समोर आला – जनतेसाठी लढणारा, व्यवस्थेच्या विरुद्ध आवाज उठवणारा. पण या आवाजावर बेड्या घालण्याचा प्रयत्न झाला. ईडीचे छापे, तुरुंगवास, धमक्या… पण ते गप्प बसले नाहीत.
✊ त्यांनी लढणं निवडलं!
संजय राऊत यांचा हा प्रवास केवळ एका व्यक्तीचा नाही, तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या लढ्याचा इतिहास आहे.
📖 हे पुस्तक म्हणजे –
‘नरकातही स्वर्ग निर्माण करणाऱ्या’ संघर्षाची खरीखुरी कहाणी!
📚 पुस्तकाचे नाव : नरकातला स्वर्ग
✍️ लेखक : संजय राऊत
💰 किंमत : ₹३५०
🏢 प्रकाशक : न्यू इरा पब्लिशिंग हाऊस, पुणे
📞 ऑर्डरसाठी संपर्क : 9156864202

21/01/2025

"मेंदूची मशागत"
जीवनाचा आरसा ठरणारे वास्तव अनुभव! संघर्ष, सुख-दुःख, अपमान, आणि हतबलतेच्या कथा. सामाजिक भान, भावनिक गुंता, आणि जीवनाला आकार देणाऱ्या व्यक्तींच्या स्मरणीय आठवणींचा ठेवा. प्रत्येक पान एक नवी शिकवण, प्रत्येक शब्द जीवनाचा नवा अर्थ!

वाचा, अनुभवा, आणि विचारांच्या मशागतीला सुरुवात करा!
पुस्तक ऑर्डर करण्यासाठी संपर्क किंवा व्हॉट्सॲप करा -9156864202

WhatsApp - 091568 64202

12/11/2024

Ravana:The King Of Rakshasas 📖

Read my story, and you'll discover the real Ravana, the king who will change your perception forever.

"For a thousand years, you've burned me, hated me, and misunderstood me. But I've risen from the ashes, stronger and more powerful than ever. My spirit is unbreakable, my will unshakeable. I am Ravana, the king of Rakshasas, and this is my story.

Born without a true identity, I forged my own path, built my own empire, and became a legend. I didn't inherit a crown; I earned it with my intelligence, determination, and courage. But despite my greatness, you've reduced me to a myth, a villain to be burned and hated.

But do you know the real me? Do you know my story, my struggles, my triumphs? I doubt it. You've been ignorant of the truth for far too long. It's time to listen, to understand, to see beyond the lies and the hate.

Let me tell you my story, the story of Ravana, the king who defied the gods and won. Let me show you the truth, the truth that will set me free from your ignorance and hatred.

Read my story, and you'll discover the real Ravana, the king who will change your perception forever.

📖 Book: Ravana - The King Of Rakshasas
🔺 Author: Sharad Tandale
🔺 Pages: 415
🔺 Price: 380/- Rs.
🔺 Publication: NEW ERA PUBLISHING HOUSE

Get your copy now and discover the truth about Ravana!

📞 9156864202 | WhatsApp: 9156864202"

02/05/2024

📖 रावण 📖
एका छोट्याशा जिज्ञासेतून सुरु झालेला अभ्यास आणि त्या अभ्यासातून निर्माण झालेली एक उत्कृष्ट कलाकृती म्हणजे " रावण : राजा राक्षसांचा" ही कादंबरी..!

जवळपास सर्व संदर्भग्रंथांचा अभ्यास करून एक अप्रतिम अशी साहित्यकृती लेखक शरद तांदळे यांनी सादर केली आहे. गेली तीन वर्षे मराठी साहित्यविश्वात चर्चिली जात असलेली ही कादंबरी एक मैलाचा दगड ठरली आहे. पिढ्यानपिढ्या खलनायक म्हणून रंगवल्या गेलेल्या रावणाला तो होता तसा मांडण्याचा विचार लेखक शरद तांदळे यांनी केला आणि तो मराठी वाचकांना आवडला.
राक्षसांचा राजा, हजारो वर्षांपासून आपण त्याला जाळत आलो तरी तो संपलेला नाही.
वाचा आणि ठरवा रावण नायक आहे की खलनायक...!

पुस्तकाच्या संपर्कासाठी खालील नंबरला आपला पूर्ण पत्ता पाठवा
091568 64202

📖 कादंबरी : रावण : राजा राक्षसांचा
✍️ लेखक : शरद तांदळे
📄 पृष्ठसंख्या : 432
➡️ किंमत : 450/-

पुस्तकाच्या संपर्कासाठी खालील नंबरला आपला पूर्ण पत्ता पाठवा
📞 संपर्क : +91 91568 64202

🙏🏻 महादेव सर्वांचं भलं करो 🙏🏻

Want your business to be the top-listed Shop in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Address


JM Road
Pune