My Future Classes
Now We Are Here With Interactive Vr Lessons That Will Allow Children To Gain
Knowledge In A New And Unusual Format.
02/03/2022
Learn CBSE & State Board Syllabus With VR.
Call For More Details: +91 8669521313
आता CBSE व State Board चा सर्व अभ्यासक्रम शिका (Virtual Reality) आभासी पद्धतीने.
तांत्रिक भाषेत जर सांगायचे झाले तर व्हर्चुअल रियालिटी म्हणजे कॉम्प्युटर ने तयार केलेले 3D त्रिमिती विश्व म्हणजे 360°व्हर्चुअल रियालिटी चा अनुभव घेणारी व्यक्ती प्रवासाप्रमाणे आभासी दुनियेचा अनुभव घेऊ शकतो. सध्याच्या काळात VR चा अनुभव हा हेडसेटच्या माध्यमातून घेतला जातो. VR हेडसेट हे एक असे यंत्र आहे, जे आपण आपल्या डोक्यावर बसवू शकतो. व त्याची स्क्रीन ही आपल्याला डोळ्यासमोर येते.डोळ्यासमोर स्क्रीन असताना संपूर्ण डोळे हे झाकलेले असतात व आपल्याला आपल्या आजूबाजूच्या वस्तू दिसत नाही त्यामुळे पूर्ण एकाग्रतेने शिकू शकतो.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
406, Vastushree Residency, Guajrwadi Road, Katraj
Pune
411046