Poona Dryfruits

Poona Dryfruits

Share

12/06/2026

बालपण हे शिक्षण, खेळ आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी असते, कामाच्या ओझ्यासाठी नाही.
प्रत्येक बालकाला सुरक्षित, आनंदी आणि शिक्षणाने समृद्ध बालपण मिळावे, हीच खरी जबाबदारी.
बालमजुरीमुक्त समाज घडवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊया.

#जागतिकबालकामगारविरोधीदिवस
━━━━━✧❂✧━━━━━

📞 9595256888
📍 Kalyani Nagar, Pune 411 006

11/06/2026

पोषण, ऊर्जा आणि शुद्धता यांचा संगम !
━━━━━✧❂✧━━━━━

📞 9595256888
📍 Kalyani Nagar, Pune 411 006

10/06/2026

EVERY NUT, A PROMISE OF Quality.
━━━━━✧❂✧━━━━━

📞 9595256888
📍 Kalyani Nagar, Pune 411 006

10/06/2026

डोळे मिटले तरी
दुसऱ्यांच्या आयुष्यात प्रकाश देता येतो… ✨
दृष्टीदानाचा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवूया
आणि समाजात जागरूकता निर्माण करूया. 🌍

#जागतिक_दृष्टीदान_दिन #नेत्रदान
━━━━━✧❂✧━━━━━

📞 9595256888
📍 Kalyani Nagar, Pune 411 006

06/06/2026

शिवराज्याभिषेक म्हणजे अन्यायावर न्यायाचा, गुलामगिरीवर स्वाभिमानाचा आणि परकीय सत्तेवर स्वराज्याचा विजय.

#शिवराज्याभिषेक_सोहळा
सर्वांना हार्दिक शुभेच्छा

#हिंदवीस्वराज्य #जयशिवराय
━━━━━✧❂✧━━━━━

📞 9595256888
📍 Kalyani Nagar, Pune 411 006

05/06/2026

टेस्टमध्ये नंबर 1 हेल्थमध्ये सुपरहिट !
━━━━━✧❂✧━━━━━

📞 9595256888
📍 Kalyani Nagar, Pune 411 006

05/06/2026

आज एक झाड…
उद्या हजारो श्वास 🌳🙏

#जागतिक_पर्यावरण_दिन
निमित्त हिरव्यागार शुभेच्छा!


━━━━━✧❂✧━━━━━

📞 9595256888
📍 Kalyani Nagar, Pune 411 006

04/06/2026

HEALTHY CHOICE
ROYAL TASTE
━━━━━✧❂✧━━━━━

📞 9595256888
📍 Kalyani Nagar, Pune 411 006

03/06/2026

फिट राहायचं? मग ड्रायफ्रूट्स हवंच !
━━━━━✧❂✧━━━━━

📞 9595256888
📍 Kalyani Nagar, Pune 411 006

03/06/2026

“सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची…” 🌸🙏

गणरायाच्या कृपेने जीवनातील सर्व विघ्ने दूर होऊन आनंद, समाधान आणि यश लाभो.
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा ✨


━━━━━✧❂✧━━━━━

📞 9595256888
📍 Kalyani Nagar, Pune 411 006

Want your business to be the top-listed Shop in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address


Shop No 02 Saniara Apartment Opposite Nagarwala School Near Talera Park Kalyani Nagar Pune
Pune
411006

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm
Sunday 9am - 9pm