Outstretch Analytics and Media
27/02/2025
मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्व मराठी बांधवांना हार्दिक शुभेच्छा!
शब्दांची समृद्धी, साहित्याची गोडी आणि इतिहासाचा अभिमान या सर्वांचे संगम म्हणजे आपली मराठी भाषा! आजच्या मराठी भाषा गौरव दिनी, आपल्या मायबोलीच्या जतन आणि संवर्धनाचा संकल्प करूया!
#मराठी #मराठी_भाषा_गौरव_दिन #मराठीभाषा #मराठी_भाषा #मायमराठी #माय_मराठी #कुसुमाग्रज
23/02/2025
सामाजिक आणि भौतिक स्वच्छतेसह विचार, आचरण आणि संवादातील स्वच्छतेसाठी आपलं संपूर्ण आयुष्य अर्पित करणाऱ्या संत गाडगे बाबांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
पॉलिटिकल असो किंवा कॉर्पोरेट, जेव्हा आपला संवाद "स्वच्छ" आणि "स्पष्ट" असतो, तेव्हाच तो परिणामकारक ठरतो, विश्वासार्हता निर्माण करतो.
संत गाडगे बाबांच्या जयंतीदिनी उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण आपला संवाद, आचरण आणि पर्यावरण स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करूया!
#संत_गाडगे_बाबा
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Telephone
Website
Address
Pune