Vijay services

Vijay services

Share

21/06/2022

भारतीय संस्कृतीची जगाला सर्वात महत्वाची देणगी म्हणजे योग. शाररीक आणि मानसिक आरोग्याला पूरक अशी व्यायामपद्धती असाही त्याचा लौकीक आहे.योगासने करुन आपण आपले शरीर आणि मन निरोगी राखू शकतो.त्यामुळेच योगाचा अधिकाधिक प्रसार करण्यासाठी कटीबद्ध राहू. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा!

06/06/2022

सह्याद्रीचा अणू-रेणू कृतार्थ झाला तो हा आजचा दिवस. रयतेचे लाडके शिवाजीराजे छत्रपती झाले. किल्ले रायगडावर पार पडलेल्या देखण्या सोहळ्यात शिवरायांचा राज्याभिषेक करण्यात आला. शिवरायांनी पराक्रमाची शर्थ करुन, मावळ्यांनी रक्त सांडून मिळविलेल्या स्वराज्याला राजा मिळाला.हा मोठा आनंदाचा क्षण... शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

26/05/2022

🦅 VIJAY SERVICES 🦅

Want your business to be the top-listed Business in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address


Pune
411038

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm