Aamhi Duniyeche Raje
"Aamhi Duniyeche Raje"
Produced by Wide Wings Media & Dverb experience, is a stage show based on the concept of a famous web series named “Shatjanma Shodhtana”.
उलगडूया मराठी संगीताचा सुवर्णकाळ!!
पुण्यात खूप दिवसांनी प्रयोग होतोय.. जरूर या!!
‘वाईड विंग्स मीडिया’ आणि ‘D’verb Experience’ प्रस्तुत
‘आम्ही दुनियेचे राजे' - एक संगीतिका
रविवार ६ नोव्हेंबर दुपरी १२:४५ वाजता
स्थळ: यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, पुणे
Online booking - https://www.ticketkhidakee.com/aamhiduniyecheraje_6nov
फोन बुकिंग - 9850076072
भेटूया 😊
*tishdate
12/03/2022
'आम्ही दुनियेचे राजे’, आज १२ मार्च रोजी रात्री ७:३० वा. "स्वरसागर कल्चरल फेस्टिवल" मध्ये पिंपरी चिंचवडच्या रामकृष्ण मोरे नाट्यगृहात सादर होणार आहे.
प्रवेश विनामूल्य आहे.. नक्की या 🙏🏻😊
Aamhi Duniyeche Raje Wide Wings Media Dverb Experience Abhijeet Khandkekar
10/03/2022
नाट्यगृह दोन वर्षांच्या कालावधीनंतर प्रथमच पूर्ण क्षमतेनुसार खुली करण्यात आली आहेत. रसिकांच्या सेवेत पुनःश्च रुजू होण्यास आम्ही उत्सुक आहोत.. .‘वाईड विंग्स मीडिया’ आणि ‘D’verb Experience’ प्रस्तुत ‘आम्ही दुनियेचे राजे’ हा मराठी गाण्यांचा कार्यक्रम येत्या १२ मार्च रोजी रात्री ७:३० वा. "स्वरसागर कल्चरल फेस्टिवल" मध्ये पिंपरी चिंचवडच्या रामकृष्ण मोरे नाट्यगृहात सादर होणार आहे. रसिकांच्या उदंड प्रतिसादाची खात्री आहे.
प्रवेश विनामूल्य
नक्की या. 🙏🏻😊
12/11/2021
पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई आयोजित,
पु. ल. कला महोत्सव 2021 मध्ये वाईड विंग्स मिडिया व डिवर्ब एक्सपीरियन्स प्रस्तुत,
"आम्ही दुनियेचे राजे" १३ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता रवींद्र नाट्य मंदिर, दादर येथे सादर होत आहे.
प्रवेश विनामूल्य - प्रवेशिका नाट्यगृहावरून घेणे आवश्यक
सगळ्यांनी जरूर या🙏🏻😊
11/11/2021
पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई आयोजित,
पु. ल. कला महोत्सव 2021 मध्ये वाईड विंग्स मिडिया व डिवर्ब एक्सपीरियन्स प्रस्तुत,
"आम्ही दुनियेचे राजे" १३ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता रवींद्र नाट्य मंदिर, दादर येथे सादर होत आहे.
प्रवेश विनामूल्य
सगळ्यांनी जरूर या🙏🏻😊
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the establishment
Telephone
Website
Address
Karve Road
Pune
411038