A-Square-R Media Pvt Ltd.
31/05/2024
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अँड्राॅलॉजिस्ट, युरॉलॉजिस्ट व सेक्सॉलॉजिस्ट,निष्णात जेनिटो- युरिनरी सर्जन
डाॅ. विजय दहिफळे यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! आपल्याला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभो,
आपल्या हातून अखंड रुग्णसेवा घडो हीच सदिच्छा!
Dr Vijay Dahiphale Vijay Sopanrao Dahiphale
31/05/2023
'सुखी जीवनाचा मंत्र' सांगून असंख्य परिवार सावरणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त अँड्राॅलॉजिस्ट, युरॉलॉजिस्ट व सेक्साॅलाॅजिस्ट डाॅ. विजयजी दहिफळे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक अगणित शुभेच्छा!
आपल्याला निरामय दीर्घायुष्य लाभो आणि आपल्या हातून रुग्णसेवेचे पुण्यकर्म घडत राहो हीच सदिच्छा!
Dr Vijay Dahiphale
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Telephone
Website
Address
Pune
411048