Busy But Fit
Health अचानक खराब होत नाही…
ती रोजच्या lifestyle ची accumulation असते.
थकवा, acidity, belly fat, poor sleep —
हे small problems नाहीत.
हे future reports ची सुरुवात असू शकतात.
आज लक्ष दिलं…
तर उद्या मोठं नुकसान टाळू शकता.
सगळ्यात dangerous गोष्ट काय आहे माहिती आहे?
लोक symptoms असूनही स्वतःला convince करतात —
“मी ठीक आहे.”
❌ Stress normal
❌ Belly fat normal
❌ Poor sleep normal
❌ Acidity normal
आणि मग एक दिवस reports shock देतात.
आजकाल अनेक लोक:
• BP
• Diabetes
• Fatty Liver
• Obesity
हे एकत्र experience करत आहेत.
कारण root problem medicine ने नाही…
Lifestyle ने तयार झालेला असतो.
जर तुम्हाला किंवा तुमच्या family/friends मध्ये कोणीतरी health continuously ignore करत असेल…
तर हा video त्यांच्यापर्यंत पोहोचवा.
कधी कधी एक योग्य warning…
एखाद्याचं आयुष्य बदलू शकते.
👉 Comment “CHANGE”
9890725122.
👉 किंवा हा video त्या व्यक्तीला share करा ज्याला याची गरज आहे.
BusyButFit
“दुपारची झोप = medicine की problem? 😴
योग्य वेळ आणि योग्य duration असेल…
तर ती body recharge करते 🔋
पण जास्त झोप = slow metabolism + lazy body ⚠
तुमची दुपारची झोप किती वेळ असते? 👇”
या विषयावरील सविस्तर व्हिडिओ पहा, खाली दिलेल्या youtube लिंक वर 👇
https://youtu.be/26OTkP99B60?si=gHwX6Qi9QVtSrwiB
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Pune
Opening Hours
| Monday | 9am - 9pm |
| Tuesday | 9am - 9pm |
| Wednesday | 9am - 9pm |
| Thursday | 9am - 9pm |
| Friday | 9am - 9pm |
| Saturday | 9am - 9pm |
| Sunday | 9am - 9pm |