360 Degree Insurance
24/11/2022
सुप्रसिद्ध ग्रामीण कथालेखक श्री बबन पोतदार यांची 'अटकल ' नावाची त्यांनी लिहिलेली कथा त्यांच्या उपस्थितीत अभिवाचन करण्याची संधी एकपात्री कलाकार परिषद आणि निळू फुले कला अकादमी यांनी दिली.
श्री बबन पोतदार यांच्या 'जळमटं 'आणि 'बायजक्का' या दोन कथा बी ए च्या अभ्यासक्रमात सामील केल्या गेल्यात ही खूपच अभिमानास्पद गोष्ट आहे.
'आक्रीत ' आणि 'एका सत्याचा शोध' ही दोन त्यांनी लिहिलेली कथासंग्रहे देऊन त्यांनी आमचा सन्मान केला ही खूप आनंदाची गोष्ट आहे.
24/11/2021
Working as an Insurance Advisor for:
1- LIC (Life Insurance Corporation Of India)
2- STAR HEALTH AND ALLIED ASSURANCE
3- NEW INDIA ASSURANCE
4- TATA AIA LIFE INSURANCE
Life, Health, Vehicle, Fire and all types of General Insurance
Full Support and services provided 💯
Contact:
9922868788
Nayan Talwelkar
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Sinhgad Road
Pune