MLA
Whether you're an entrepreneur, business owner, startup founder, freelancer, or professional, this is your invitation.
At MLBN & MBN, we don't just exchange business cards. We build relationships, referrals, collaborations, and opportunities.
✨ One meeting can change your business journey.
📩 DM us to attend our next business meet.
आमची महाराष्ट्रीयन लेडीज असोसिएशन वारी सेवा २०२६ यशस्वीपणे पूर्ण झाली. 🙏🚩
वारकऱ्यांच्या सेवेसाठी आम्ही केलेला हा छोटासा प्रयत्न, विठ्ठलाच्या चरणी अर्पण. हजारो वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान आणि त्यांच्या आशीर्वादांपेक्षा मोठं बक्षीस दुसरं काहीच नाही.
या वारी सेवा उपक्रमासाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहकार्य करणाऱ्या प्रत्येक दात्याचे, स्वयंसेवकांचे आणि हितचिंतकांचे मनःपूर्वक आभार. 💐
माझ्या संपूर्ण MLA टीमला विशेष धन्यवाद! ❤️
तुमच्या निःस्वार्थ सहकार्यामुळे, मेहनतीमुळे आणि सेवाभावामुळे हा उपक्रम इतक्या सुंदर पद्धतीने पार पडला. तुमच्यासारखी टीम मिळणं ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
अभिलाषा बेलुरे
अवनी जोशी
अमिता ए.
मनीषा
डॉ. अनुप्रिता
मिताली परमार
शर्ली तुटेजा
देबोस्री
सोना
ऋषिकेश खानवाडे
गौरी
तनुजा
समीक्षा
आर्किटेक्ट स्नेहल एम.
डॉ. दीप्ती वाघमारे
विजया वटेकर
स्वाती आडके
डॉ. अर्चना भोसले
Vastu Shastra: Science or Blind Faith? The Truth Will Shock You! Talkshow with Abhilasha
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the public figure
Telephone
Website
Address
Vadgaon Sheri
Pune
411014