Desi First
01/08/2021
आपल्या सर्वांसाठी 'इको बाप्पा २०२१ (सीझन २)' पुन्हा एकदा सादर करीत आहोत. करोना महामारीमुळे गेल्या वर्षी हा उपक्रम सुरू केला होता. याला मोठा प्रतिसाद मिळाला. कारण वादळ, पाऊस यांचा मार सहन करूनदेखील 'पेण 'येथील कलाकारांनी सुबक- सुंदर बाप्पा तयार केले. नाटक, चित्रपट उद्योग पूर्णपणे बंद असल्याने ग्रासलेल्या पडद्यामागील कलाकारांनी घरोघर मूर्ती पोहोचविल्या. लॉकडाऊनमुळे घरात अडकलेल्या बाप्पाप्रेमींना घरपोच मूर्ती मिळाल्या आणि विसर्जन घरातच झाल्यामुळे नदीचे प्रदूषण कमी होण्यास हातभार लागला. यंदाची परिस्थितीदेखील गतवर्षीप्रमाणेच आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेने तर मोठी जीवित व वित्तहानी झाली आहे. तिसरी लाट कधी येणार? ही भीती सर्वांनाच आहे. त्यामुळेच यंदा पुन्हा शाडूच्या मातीचा 'इको बाप्पा' आपल्याला सुरक्षित पॅकिंगसह घरपोच देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. सोबत विनामूल्य 'पूजा किट 'आपणास मिळणार आहे. तुम्हाला गतवर्षी आवडलेल्या मूर्तीबरोबरच नवीन आकर्षक अशा २७ मूर्तींचा समावेश करण्यात आला आहे. 'आत्मनिर्भर भारत' हा २१ व्या शतकाचा आपला मंत्र आहे आणि 'vocal for local' हे आपले शस्त्र आहे. 'इको बाप्पा प्रकल्प 'हा या मंत्राचा भाग आहे. यंदाच्या वर्षीदेखील आपली ऑर्डर त्वरित बुक करून आमच्या उपक्रमास सक्रिय पाठिंबा द्यावा ही विनंती ,🙏🙏
आधिक माहीतीसाठी व बुकींग साठी संपर्क 9561097096 / 8767608977 / 9822975881 / 9850078917
13/06/2021
🚨🚨LOOKING FOR ASSOCIATES 🚨🚨
Eco Bappa, Season 2 will be launched soon.
This environmental friendly project was successful initiated last year to help idol creators , backstage artists and 'Bappapremi 'associates.
It helped them financially as well as morally ,during the Corona pandemic.
The financial situation is more critical this year, so we are going to launch Eco Bappa again this year.
Here is the golden opportunity to join the project as an ' Associate ' ......feel free to call or write us !
email id :- [email protected]
Contact us :- Virendra Chitrav 9822975881
Suvarna Bhamburkar 9850078917
Nayaneesh Deshpande 9561097096
20/12/2020
Let’s welcome 2021 with Pu. La.easel calendar...!!!
Book your copy now...!!!
Contact us for more details and booking on +9561097096 / 8767608977 / 9822975881 / 9850078917
17/07/2020
Book your Eco Bappa along with Pooja kit and Home made Modak.
Get it safely delivered at home.
10/07/2020
Booking started.
Book your Bappa at the earliest...!!!
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Erandwane
Pune
411004