Pune Navratri Mohostav

Pune Navratri Mohostav

Share

20/11/2023

उद्या दिनांक २१/११/२०२३ रोजी कार्तिक शुक्ल नवमी (कुष्मांड नवमी) आपल्या श्री लक्ष्मी मातेचा स्थापना दिवस म्हणजेच लक्ष्मी मातेचा वाढदिवस निमित्त आपल्या मंदिरात दरवर्षी प्रमाणे अन्नकुट महोत्सव आयोजित केले आहे तरी आपण सर्व माता भक्तांनी उद्या सायंकाळी ०५:३० वाजल्या पासुन दर्शनाचा लाभ घ्यावा व सायंकाळी ०७:०० वाजता आरती करुन प्रसाद वाटप केले होईल तरी आपण सर्वांनी दर्शन व प्रसाद यांचा एकत्र लाभ घ्यावा

Want your establishment to be the top-listed Arts & Entertainment in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address


Shivdarshan, Parvati Pune
Pune
411009