Vinayak Rajguru

Vinayak Rajguru

Share

26/04/2024

कोणत्याच गोष्टीचा माज नसावा,कारण वेळ प्रत्येकाला संधी देते✨✌️⏱️💯


#🫡♥️💫 only khaki lover

14/11/2023

हेच ते मैदान आणि हीच ती माती ज्या मातीत महाराष्ट्राची संस्कृती असलेली "महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा"संपन्न झाली.मला खूप अभिमान वाटतो की मी त्या मातीवर उभा आहे.आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचा व मातीचा मला खूप अभिमान आहे.🙇🤼🌍🇮🇳

Photos from Vinayak Rajguru's post 01/10/2023

"आयुष्यात सुंदर क्षणाची वाट पाहण्यात वेळ दवडायचा नसतो,जो क्षण आयुष्यात येईल त्याला सुंदर करण्याचा प्रयत्न करायचा असतो."💯💫😎

Want your business to be the top-listed Media Company in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address


Pune